लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

एक असं गाव जिथे लोक कपडे न घालताच राहतात, 90 वर्ष जुनी आहे ही परंपरा... - Marathi News | Unique village where people live without clothes know what is the 90 year old tradition | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक असं गाव जिथे लोक कपडे न घालताच राहतात, 90 वर्ष जुनी आहे ही परंपरा...

लोक गेल्या 90 वर्षांपासून एक परंपरा पाळतात आणि कपडे न घालताच राहतात. हैराण झालेत ना...आज आम्ही तुम्हाला अशाच एका अजब गावाबाबत सांगणार आहोत. ...

जगातल्या सर्वात जुन्या वाळवंटाचं हैराण करणारं रहस्य, जे आजही उलगडलं गेलेलं नाही! - Marathi News | Unsolved mysteries of worlds oldest desert namib desert | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या सर्वात जुन्या वाळवंटाचं हैराण करणारं रहस्य, जे आजही उलगडलं गेलेलं नाही!

Interesting Facts : या वाळवंटात गोलाकार आकृतींचं रहस्य मात्र आजपर्यंत कुणी उलगडू शकलं नाही. बरं या वाळवंटाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धाही आहेत. ...

नाकाच्या आकारावरून जाणून घ्या तुमच्या पर्सनॅलिटीबाबत, वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Types of noses and what secrets they reveal about your personality | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नाकाच्या आकारावरून जाणून घ्या तुमच्या पर्सनॅलिटीबाबत, वाचून व्हाल अवाक्!

Noses Type Personality : नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, नाकावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वही जाणता येतं. चला बघुया अशीच काही नाकांची प्रकारं आणि तसे नाक असणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व.... ...

आधुनिक सिंचन प्रणाली, कालवे, पाण्याच्या टाक्या; सौदी अरेबियात सापडले 8000 वर्षे जुने शहर - Marathi News | Saudi Arabia : Modern irrigation systems, canals, water tanks; 8000 year old city found in Saudi Arabia | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आधुनिक सिंचन प्रणाली, कालवे, पाण्याच्या टाक्या; सौदी अरेबियात सापडले 8000 वर्षे जुने शहर

सौदी अरेबियामध्ये उत्खनन आणि सर्वेक्षणादरम्यान एक प्राचीन मंदिर, शिलालेख आणि विविध कलाकृती सापडल्या आहेत. ...

जगातील असे काही देश जिथे सेटल होण्यासाठी तेच देतील तुम्हाला पैसे, परदेशात राहण्याचं स्वप्न होईल पूर्ण! - Marathi News | Foreign countries that will pay you to move there | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील असे काही देश जिथे सेटल होण्यासाठी तेच देतील तुम्हाला पैसे, परदेशात राहण्याचं स्वप्न होईल पूर्ण!

Best Place to Settle: जगात असे काही देश आहेत जिथे सेटल होण्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागत नाही. उलट तिथे सेटल होण्यासाठी तेथील सरकार तुम्हालाच पैसे देतात. ...

इथे लग्नात मुलीवर थुंकून तिला आशीर्वाद देतात वडील, जाणून घ्या काय आहे ही अजब परंपरा... - Marathi News | Spitting on brides breast and face weird marriage tradition in Kenya | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे लग्नात मुलीवर थुंकून तिला आशीर्वाद देतात वडील, जाणून घ्या काय आहे ही अजब परंपरा...

अनेक आदिवासी जमाती अशा काही रितीरिवाजांचं पालन करतात ज्याबाबत समजल्यावर लोक हैराण होतात. लग्न समारंभापासून ते मृत्यूपर्यंत अनेक विचित्र रिवाज पाळले जातात. ...

तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही सांगतो तुमच्या डोळ्यांचा रंग, जाणून घ्या कसे आहात तुम्ही! - Marathi News | Eyes colour reveal your personality know psychological personality tricks | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही सांगतो तुमच्या डोळ्यांचा रंग, जाणून घ्या कसे आहात तुम्ही!

Personality on Eye colour : 2007 मध्ये स्वीडनच्या Orebro विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांनी 428 लोकांच्या डोळ्यांवर एक रिसर्च केला होता. या लोकांच्या डोळ्यांचे रंग वेगवेगळे होते. ...

ना बसायला सीट, ना डोक्यावर छप्पर; तरीपण अनेकजण करतात या धोकादायक ट्रेनने प्रवास - Marathi News | Train to Desert in Mauritania: No seat to sit, no roof over the head; many people travel by this dangerous train | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना बसायला सीट, ना डोक्यावर छप्पर; तरीपण अनेकजण करतात या धोकादायक ट्रेनने प्रवास

200 हून अधिक डबे असलेली ट्रेन सहारा वाळवंटात 704 किलोमीटरचा प्रवास करते. ...