Marriage Rules : या देशात कायद्यानुसार पुरूषाला दोन्ही पत्नी करणं बंधनकारक आहे. जर असं केलं नाही तर सरकार त्या व्यक्तीवर केसही करू शकते. इतकंच नाही तर त्याला जन्मठेपेची शिक्षाही मिळू शकते. ...
World Most Expensive Insect: एक असाही जीव आहे जो सापडला तर तुम्ही लगेच कोट्याधीश होऊ शकता. हा एक छोटासा कीटक बाजारात लाखो-कोट्यावधी रूपयांना विकला जाऊ शकतो. ...
गोमेज यांनी त्यांच्या या शोधाबाबत बीबीसीला सांगितले की, 'गुहा पाहिल्यावर लगेच मला वाटलं होतं की, ही महत्वपूर्व आहे. पण त्यावेळी या गुहेचं महत्व मला माहीत नव्हतं. ...
Queen Cleopatra : इजिप्तची राजकुमारी क्लियोपॅट्राला सुंदरतेची देवी म्हटलं जातं. क्लियोपॅट्रा केवळ तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जात नाही तर तिचं जीवनही फार रहस्यमय होतं. ...
Weird Tradition : येथील प्रथा आजच्या लिव इन रिलेशनसोबत मिळती-जुळती आहे. फरक फक्त इतका आहे की, अशा नात्यातून अपत्य जन्माला घालणं आजही सभ्य समाजाता स्वीकारलं जात नाही. पण या समाजात ही सामान्य बाब आहे. ...
जगात अंत्यसंस्कारही वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. दक्षिण अमेरिकेतील एका जमातीत मनुष्याच्या अंत्य संस्कारानंतर राखेचं सूप बनवून पितात. या जमातीचं नाव यानोमानी आहे. ...
Characteristics of Diamond: डायमंड पृथ्वीवर मोजक्याच देशांमध्ये आढळून येतात. या रत्नाबाबत अनेक समज-गैरसमजही लोकांमध्ये असतात. काही लोक सांगतात की, डायमंड किंवा हीरा चाटल्याने कोणत्याही व्यक्तीचा क्षणात मृत्यू होतो. ...