लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

बोंबला! कुठे कंबरेच्या आकारावर तर कुठे लठ्ठपणावर वसूल केला जातो टॅक्स... - Marathi News | Odd taxes different from other countries | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! कुठे कंबरेच्या आकारावर तर कुठे लठ्ठपणावर वसूल केला जातो टॅक्स...

इन्कम टॅक सगळेच जमा करतात. मग तो कोणत्याही रूपात असो. घराचा टॅक्स, पाण्याचा टॅक्स आणि आणखीही वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स असतात. ...

'या' गावातील सगळे लोक राहतात जमिनीखाली, घरं बघाल तर व्हाल अवाक् - Marathi News | Worlds strangest town in Australia Coober Pedy, Where people lives underground | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' गावातील सगळे लोक राहतात जमिनीखाली, घरं बघाल तर व्हाल अवाक्

जगभरात अशी वेगवेगळी कितीतरी ठिकाणे आहेत, जी त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखली जातात. असंच एक वेगळं ठिकाण दक्षिण ऑस्ट्रेलियात आहे. ...

सायकलच्या इतिहासाच्या 'या' इंटरेस्टिंग गोष्टी माहीत आहेत का? - Marathi News | Do you know the 'interesting' things about bicycle? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सायकलच्या इतिहासाच्या 'या' इंटरेस्टिंग गोष्टी माहीत आहेत का?

एक असा काळ होतो जेव्हा सायकलवर कित्येक किलोमीटरचा प्रवास केला जात होता. जेव्हा कुणाच्या घरी सायकल आणली तर लोक ती बघण्यासाठी गर्दी करायचे. ...

'ही' आहे जगातली सर्वात मोठी गुहा; खळखळून वाहणारी नदी, घनदाट जंगल आणि खूप काही दडलंय आत... - Marathi News | Worlds biggest cave interesting facts about hang son doong cave Vietnam | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'ही' आहे जगातली सर्वात मोठी गुहा; खळखळून वाहणारी नदी, घनदाट जंगल आणि खूप काही दडलंय आत...

तुम्ही आयुष्यात अनेक गुहा पाहिल्या असतील, पण व्हिएतनाममध्ये जशी गुहा आहे तशी नक्कीच पाहिली नसेल. ही गुहा जगातली सर्वात मोठी गुहा मानली जाते. ...

जगभरात १३ नंबरला का मानलं जातं अशुभ? कारण वाचून वाटेल आश्चर्य... - Marathi News | Know about the secret of 13 number | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगभरात १३ नंबरला का मानलं जातं अशुभ? कारण वाचून वाटेल आश्चर्य...

जगभरात १३ नंबरला फार अशुभ मानलं जातं. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात, जी क्वचितच तुम्हाला माहीत असतील. ...

'हे' आहे जगातलं सर्वात जास्त वीजा कडाडणारं ठिकाण, पण रहस्य अजूनही कायम! - Marathi News | Mysterious place of Venezuela beacon of Maracaibo the most electric place on earth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे जगातलं सर्वात जास्त वीजा कडाडणारं ठिकाण, पण रहस्य अजूनही कायम!

विज्ञानाने आज भलेही कितीही प्रगती केली असली तर पृथ्वी अजूनही अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचं रहस्य उलगडण्यात वैज्ञानिक यशस्वी ठरले नाहीत. ...

'या' रहस्यमय बेटावर जाण्यासाठी महिलांना आहे बंदी, पुरूषांसाठीही आहेत कठोर नियम! - Marathi News | Mysterious island of Japan Okinoshima Island where women are banned | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' रहस्यमय बेटावर जाण्यासाठी महिलांना आहे बंदी, पुरूषांसाठीही आहेत कठोर नियम!

जगभरात अशी कितीतरी ठिकाणे आहेत, जी त्यांच्या वेगळेपणामुळे प्रसिद्ध असतात. एक असंच ठिकाण जपानमध्ये आहे. ...

'याला' मानतात जगातला सर्वात रहस्यमय व्यक्ती, ज्याला होते दोन चेहरे, एक झोपायचा तर एक जागायचा! - Marathi News | Mysterious person in the world Edward Mordake who had an extra face on the back of his head | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'याला' मानतात जगातला सर्वात रहस्यमय व्यक्ती, ज्याला होते दोन चेहरे, एक झोपायचा तर एक जागायचा!

जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांचं रहस्य आजही अनेकांना कळू आणि समजू शकलं नाही. एक अशीच रहस्यमय व्यक्ती १९व्या शतकात इंग्लंडमध्ये राहत होती. ...