लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नवरदेवाला लग्नात चक्क विषारी साप देण्याची प्रथा मध्य प्रदेशातील एका विशेष समाजात आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा आजही इथे पाळली जाते. चला या अनोख्या प्रथेबाबत जाणून घेऊ... ...
2007 मध्ये पहिल्यांदा या ब्लॅक होलची माहिती मिळाली होती. त्यावेळी या ब्लॅक होलच्या आत असलेल्या एका वेगळ्या गोष्टीने सर्वांचं लक्ष केंद्रीत करून घेतलं होतं. ...
हा प्राणी आजपासून साधारण तीन कोटी 70 लाख वर्षाआधी पृथ्वीवर वावरत होते. हे इतके मोठे होते की, आजचे गेंडेही त्यांच्यासमोर लहान वाटतील. चला जाणून घेऊ या प्राण्यांबाबत... ...
वैज्ञानिकांना आशा आहे की, याने प्राणी संग्रहालयातील हत्तीणींच्या प्रजननासाठी फार मदत होईल. तसेच आफ्रिकेत हत्तींची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी गर्भनिरोधक उपायही केले जाऊ शकतील. ...
पहिल्यांदाच एखाद्या भारतीय जलस्त्रोतात असा मासा शोधला गेलाय. या माशाला Scorpionfish असं नाव देण्यात आलं आहे. हा मासा शिकार करताना आणि स्वत:चा बचाव करताना रंग बदलू शकतो. ...