लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

कोणत्याही ब्रॅंडची बीअरची बॉटल नेहमी हिरव्या किंवा भुरक्या रंगाचीच का असते? - Marathi News | Why beer bottles come in brown and green colours | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोणत्याही ब्रॅंडची बीअरची बॉटल नेहमी हिरव्या किंवा भुरक्या रंगाचीच का असते?

हजारो वर्षाआधी बीअरची पहिली कंपनी प्राचीन इजिप्तमध्ये उघडण्यात आली होती. तेव्हा बीअर ट्रान्सपरंट बॉटलमध्ये पॅक केली जात होती. ...

भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे... - Marathi News | Rayalaseema in Andhra Pradesh is called the land of diamonds and people come here in search of diamonds | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे...

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात. ...

'या' बेटावर आढळले 200 वर्षांपूर्वीचे शेकडो-हजारो मानवी सागांडे, पाहा थरारक फोटो... - Marathi News | There are hundreds of human skeletons on deadmen island, you will be amazed watching this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' बेटावर आढळले 200 वर्षांपूर्वीचे शेकडो-हजारो मानवी सागांडे, पाहा थरारक फोटो...

Skeleton on Deadman's Island: दोनशे वर्षांपूर्वी समुद्रात मृत्यू झालेल्या लोकांना या बेटावर पुरले जायचे. ...

बंदुकीच्या गोळीत असं काय असतं की, शरीरात घुसताच व्यक्तीचा मृत्यू होतो? - Marathi News | What happens in a gunshot that kills a person as soon as it enters the body | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बंदुकीच्या गोळीत असं काय असतं की, शरीरात घुसताच व्यक्तीचा मृत्यू होतो?

तुम्ही कधी विचार केलाय का की एका बंदुकीच्या गोळीत असं काय असतं की, ती लागताच व्यक्तीचा मृत्यू होतो? ...

या मंदिरातील खांबांमधून येतो गाण्यांचा आवाज, रहस्य उलगडण्यासाठी इंग्रजांनी कापले होते स्तंभ - Marathi News | Virupaksha shiva temple musical pillars mystery know the secret | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या मंदिरातील खांबांमधून येतो गाण्यांचा आवाज, रहस्य उलगडण्यासाठी इंग्रजांनी कापले होते स्तंभ

या मंदिराच्या अनेक खासियत आहेत आणि अनेक रहस्यही आहेत. या मंदिराच्या रहस्यांना इंग्रजांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आलं नाही. ...

या व्यक्तीला वेगवेगळ्या सापांनी १७२ वेळा मारला होता दंश, तरी वाचला जीव; जाणून घ्या कसा - Marathi News | Snake bitten researcher bill haast one hundred seventy two times but he survived | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या व्यक्तीला वेगवेगळ्या सापांनी १७२ वेळा मारला होता दंश, तरी वाचला जीव; जाणून घ्या कसा

२० वेळा तर असं झालं की सापाने दंश मारल्याने त्यांची हालत गंभीर झाली होती. मात्र, तरीही त्यांचा जीव वाचला. ...

एक अशी राणी जिने मातृभूमीच्या सन्मानासाठी स्वत:च कापलं होतं आपलं शिर - Marathi News | Know inspirational history of Hadi rani of Salumber Udaipur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक अशी राणी जिने मातृभूमीच्या सन्मानासाठी स्वत:च कापलं होतं आपलं शिर

मेवाडच्या हाडीराणीने आपल्या मातृभूमीसाठी जे केलं ते विसरलं जाऊ शकत नाही. इतकंच नाही तर आजही त्यांच्या शौर्याच्या कथा अनेक लोकांची मने विचलित करतात. ...

डॉक्टरांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या कोडवर्ड्सचा अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर जाणून घ्या - Marathi News | Know about code used by doctor in prescription | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टरांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या कोडवर्ड्सचा अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर जाणून घ्या

औषधांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या या कोडबाबत तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला मूर्ख बनवू शकणार नाहीत. ...