काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्राम ने रिल्स हे फिचर आणलं आणि बघता बघता ते लोकांचं आवडतं फिचर झालं. रिल्स, टिकटॉक सारखंच लोकांना 15 सेकंद किंवा 30 सेकंदचे व्हिडीओ करायला प्लॅटफॉर्म देतं. आता इंस्टाग्रामने एक नवीन फिचर आणलंय, ते कोणतं फिचर आहे, हे जाणून घ ...