लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

Hair Care : कांद्याचा रस आणि एरंडेल तेल! केसांच्या वाढीसाठी सुपरहिट कॉम्बिनेशन, बघा वापरण्याची योग्य पद्धत - Marathi News | Hair Care: Onion juice and castor oil! Superhit Combination for Hair Growth, hair fall and gray hair in early age | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांद्याचा रस आणि एरंडेल तेल! केसांच्या वाढीसाठी सुपरहिट कॉम्बिनेशन, बघा वापरण्याची योग्य पद्धत

Hair Care Tips: केसांच्या अनेक समस्यांवर एक सोपा उपाय हवा असेल तर हे भन्नाट कॉम्बिनेशन वापरून बघा.. केस वाढतील झटपट छान..  ...

प्रियांका चोप्राने फुलवलंय सुंदर किचन गार्डन! पाहा तिनं बागेत काय काय लावलंय? - Marathi News | Actress Priyanka Chopra shared her photos of kitchen garden, Guess what does she grew? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका चोप्राने फुलवलंय सुंदर किचन गार्डन! पाहा तिनं बागेत काय काय लावलंय?

Gardening By Priyanka Chopra: प्रियांका चोप्राच्या गार्डनचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असून तिने आपल्या गार्डनमध्ये काय- काय लावलंय, याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सूकता दिसून येते आहे... ...

उंच दिसायचंय? करा फक्त ३ व्यायाम, लहान मुलांचीही उंची वाढते, पोश्चर सुधारते - Marathi News | 3 Exercises that will helps to increase the height of children and improves the body posture of adults  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उंच दिसायचंय? करा फक्त ३ व्यायाम, लहान मुलांचीही उंची वाढते, पोश्चर सुधारते

Exercise For Increasing Height: कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने उभे राहतो, त्यामुळे मग आहे त्यापेक्षाही कमी उंचीचे दिसू लागतो.. त्यामुळेच तर आधी पोश्चर सुधारा, आहात त्यापेक्षा निश्चितच अधिक उंचीचे दिसाल..(how to increase height?) ...

Viral Video: ऊ अंटवा गाण्यावर वधुच्या पित्याचा भन्नाट डान्स, नेटीझन्स म्हणाले तुमचं वय काय? - Marathi News | Bride father's dance on oo antava song goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऊ अंटवा गाण्यावर वधुच्या पित्याचा भन्नाट डान्स, नेटीझन्स म्हणाले तुमचं वय काय?

एका लग्नातील वधूच्या वडिलांचा डान्स (Bride’s Father Dance Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

Watermelon Kulfi: टरबुज कुल्फी! टरबूज गोड निघालं नाही तर फेकू नका करा मस्त गारेगार टरबूज कुल्फी... - Marathi News | Summer Food: How to make watermelon kulfi at home? Tarbuj kulfi recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टरबुज कुल्फी! टरबूज गोड निघालं नाही तर फेकू नका करा मस्त गारेगार टरबूज कुल्फी...

Watermelon Kulfi Recipe: हा कुल्फीचा सगळ्यात सोपा प्रकार... या उन्हाळ्यात हमखास करून बघा.. तुम्हाला आणि घरात सगळ्यांना नक्की आवडेल.  ...

Viral Video: बाबो! विशालकाय विषारी कोब्राला किस करायला गेला, पण...डाव त्याच्यावरच उलटला - Marathi News | man kisses cobra video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! विशालकाय विषारी कोब्राला किस करायला गेला, पण...डाव त्याच्यावरच उलटला

काहीजण मात्र सापाला फक्त हातात पकडत नाहीत तर या अत्यंत विषारी प्राण्यावर प्रेमही करतात (Man Kissing Snake Video). असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्यक्ती सापाला हातात धरून त्याला किस करताना दिसत आहे (Amazing Video). ...

Beauty Tips: चेहऱ्यावर कधीच पिंपल्स येऊ नये असं वाटतं? मनुका- ग्लासभर पाण्याचा घ्या एक परफेक्ट उपाय - Marathi News | Beauty Tips: Pimples will never come again!! Try these simple home hacks for reducing pimples and rejuvenate your skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर कधीच पिंपल्स येऊ नये असं वाटतं? मनुका- ग्लासभर पाण्याचा घ्या एक परफेक्ट उपाय

How To Reduce Pimples: चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या पिंपल्समुळे परेशान झालात? सगळे उपाय करून झाले? मग आता हा एकच उपाय करा (remedies for pimples)... काही दिवसांतच पिंपल्स जातील आणि चेहरा होईल स्वच्छ, सुंदर ! ...

Summer Food: कोशिंबीरीचा कंटाळा आला? ट्राय करा क्रंची, टेस्टी 'पहाडी' रायता.. बघा स्पेशल रेसिपी - Marathi News | Food And Recipe: How to make Pahadi Raita with cucumber? special recipe for summer  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोशिंबीरीचा कंटाळा आला? ट्राय करा क्रंची, टेस्टी 'पहाडी' रायता.. बघा स्पेशल रेसिपी

Pahadi Raita Recipe: उन्हाळ्यात खायलाच हवा हा क्रंची, टेस्टी पहाडी रायता (tasty crunchy pahadi raita).. नाव जेवढं भारी तेवढीच त्याची चवही आहे जबरदस्त.. करून बघा..  ...