Viral Video of a Big Indian Family: ८३ वर्षांच्या आजीबाईंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल (viral video) झाला आहे.. यामध्ये या आजींनी त्यांची आयुष्यातली सगळ्यात मोठी मिळकत कोणती, ते सांगितलं आहे... ...
सिंहाशी माणसाशी मैत्री याचा विचार कुणी स्वप्नातही करणार नाही. पण एका व्यक्तीने तशी हिंमत केली. त्याने सिंहासमोर आपला मैत्रीचा हात पुढे केला. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. ...
Viral Video : या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली असून त्यावर बऱ्याच जणांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. पण मौजेला वय नसते हेच यातून दिसून येते. ...
Bride Groom Funny Video Instagram Reel: नववधूने कॅमेऱ्यासमोरच वराला एक प्रश्न विचारला, ज्यामुळे तो आधी काही सेकंदांसाठी अवाक् झाला. मात्र, नंतर वराने वधूच्या प्रश्नाला अतिशय मजेशीर उत्तर दिलं. ...