लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

Protein Rich Drink: उन्हाळ्यात कुळीथ खाल्ले तर चालते का? प्या प्रोटीन रीच कुळीथ कळण, पारंपरिक पदार्थांची ताकद - Marathi News | Protein deficiency? Kulith Kalan- have this protein rich drink regularly in your summer diet  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कुळीथ खाल्ले तर चालते का? प्या प्रोटीन रीच कुळीथ कळण, पारंपरिक पदार्थांची ताकद

Food And Recipe: कुळीथाचे अनेक पदार्थ थंडीच्या दिवसांत केले जातात. पण कुळीथ कळण (Kulith Kalan) हा खास पदार्थ म्हणजे उन्हाळ्याची खासियत आहे.. बघा त्याचीच ही रेसिपी ...

राजा- राणीची जोडी नव्हे, राजा- राणी डोसा! वाचा सोशल मीडियात व्हायरल डोसा गोष्ट - Marathi News | Food And Recipe: Have you heard or tasted Raja Rani Dosa? Viral video on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राजा- राणीची जोडी नव्हे, राजा- राणी डोसा! वाचा सोशल मीडियात व्हायरल डोसा गोष्ट

Viral Recipe Of Raja Rani Dosa: डोसा प्रकारातली ही राजा- राणीची जोडी सध्या सोशल मिडियावर (social viral) चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे... तुम्ही पाहिला का राजा- राणी डोसा प्रकार? ...

Viral Video: चिमुकल्या मुलीने गळ्याभोवती गुंडाळला साप, धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | small girl wrapped snake around her neck video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चिमुकल्या मुलीने गळ्याभोवती गुंडाळला साप, धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

अंगाचं पाणी पाणी करणारा असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Snake in girl hand). ...

Viral Video: जिगल जिगल गाण्यावर तरुणीने केली खास स्टेप, पाहा तुम्हाला जमतेय का? - Marathi News | girl dancing on Jigal Jigal song video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: जिगल जिगल गाण्यावर तरुणीने केली खास स्टेप, पाहा तुम्हाला जमतेय का?

बॉलीवुडच्या धकधक गर्लला याची भुरळ पडली आहे, मग सामान्यजन कसे मागे राहतील. नुकताच एका तरुणीने दिल्लीच्या मेट्रोमध्ये या गाण्यावर हुक स्टेप करत डान्स केला. हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आहे. ...

Viral Video: मगर आणि सिंहांची फाईट, वातावरण टाईट! पाहा शेवटी कोण जिंकल? - Marathi News | lion and crocodile fight see who wins next video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मगर आणि सिंहांची फाईट, वातावरण टाईट! पाहा शेवटी कोण जिंकल?

३ सिंहांचा कळप मगरीची शिकार करण्यासाठी येतो, मात्र त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याऐवजी मगर त्यांना बरोबरीची स्पर्धा देताना दिसते. एकदा तर हे सिंह मगरीला जवळपास आपल्या तावडीत घेतातच मात्र पुन्हा मगर त्यांच्या तावडीतून आपला बचाव करते. ...

Viral Video: माकड श्वानाला वारंवार त्रास देत होते, मग असे पस्तावले की पुन्हा कोणाचीच कळ काढणार नाही - Marathi News | monkey and dog fight goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माकड श्वानाला वारंवार त्रास देत होते, मग असे पस्तावले की पुन्हा कोणाचीच कळ काढणार नाही

माकड श्वानाची कळ काढणे सोडत नाही आणि श्वान माकडाला हुसकवून लावल्याशिवाय काही ऐकत नाही. ...

Viral Video: अजब लग्नाची गजब गोष्ट! वधु एवजी वरच लागला रडु, मित्रांनाही ऐकेना म्हणतो मी रडतोय कारण... - Marathi News | groom crying after he sees bride in wedding emotional video goes viral on intenet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अजब लग्नाची गजब गोष्ट! वधु एवजी वरच लागला रडु, मित्रांनाही ऐकेना म्हणतो मी रडतोय कारण...

मॉर्डन वधुंना अश्रु वैगरे आऊटडेटेड वाटतात. पण आता आम्ही एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत ज्यात एक वेगळीच गंमत झाली आहे. या व्हिडिओत वधु सोडुन नवराच भावुक झाला आहे. तो इतका भावुक झाला आहे की त्याचे मित्रही त्याला सांभाळु शकत नाहीयेत. ...

तुमचा ‘डेटा’ का, कुठे वापरला? फेसबुक, इंन्स्टाग्राम देणार माहिती! - Marathi News | Why and where did you use your 'data'? Facebook, Instagram will provide information! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा ‘डेटा’ का, कुठे वापरला? फेसबुक, इंन्स्टाग्राम देणार माहिती!

‘मेटा’ने बदलली पॉलिसी; युजर्सना मिळाला दिलासा ...