लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

MP Dhananjay Mahadik: खासदार धनंजय महाडिकांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक - Marathi News | BJP MP Dhananjay Mahadika's Instagram account hacked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :MP Dhananjay Mahadik: खासदार धनंजय महाडिकांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक

महाडिक हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात ...

Siddharth Shukla Birth Anniversary : 'मी तुला पुन्हा भेटेन..' सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझची भावूक पोस्ट - Marathi News | shehnaaz-gill-shared-emotional-post-for-siddharth-shukla-birth-anniversary-says-i-will-see-you-again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तुला पुन्हा भेटेन..' सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझची भावूक पोस्ट

२ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थचे कार्डिआक अरेस्टने निधन झाले. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते भावूक झाले आहेत. ...

Virat Anushka Wedding Anniversary : 'विरुष्का'च्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण; सोशल मीडियावर एकमेकांसाठी खास पोस्ट - Marathi News | virat-anushka-completes-5-years-of-their-marriage-anushka-shared-unseen-photos-of-virat-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विरुष्का'च्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण; सोशल मीडियावर एकमेकांसाठी खास पोस्ट

'विराट अनुष्का' म्हणजे सर्वांचे लाडके कपल. यांच्या लग्नाला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने दोघांनी एकमेकांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Malaika Arora Arjun Kapoor : 'मर्द आहे तो, शाळेत जाणारा..'; अर्जुनसोबतच्या नात्यावर मलायकाचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर - Marathi News | malaika-arora-says-mard-hai-wo-on-her-relationship-with-arjun-kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मर्द आहे तो, शाळेत जाणारा..'; अर्जुनसोबतच्या नात्यावर मलायकाचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

मी सगळ्यांना सांगू इच्छिते मी त्याचे आयुष्य खराब करत नाहीए. तो काही शाळेत जाणारा मुलगा नाही की ज्याला अभ्यासावर लक्ष द्यायचे आहे. ...

Siddharth Shukla : भोजपुरी गाण्यात सिद्धार्थ शुक्लाची झलक; चाहते झाले भावुक - Marathi News | monalisa-bhojpuri-song-resham-ka-rumal-fans-rescognises-siddharth-shukla-in-the-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भोजपुरी गाण्यात सिद्धार्थ शुक्लाची झलक; चाहते झाले भावुक

भोजपुरी अभिनेत्री 'मोनालिसा'ने एक जुना डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे जो बघून चाहते सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत भावुक झाले आहेत. ...

इन्स्टावर तिने पाठविले न्युड फोटो; तरुणीला तो म्हणाला, व्हायरलच करतो! - Marathi News | She sent a nude photo on Insta in amravati, he said to the young woman that it goes viral!, FIR lodged by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टावर तिने पाठविले न्युड फोटो; तरुणीला तो म्हणाला, व्हायरलच करतो!

सायबर पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास ‘मिस्टर बेफिकरा’ या इन्स्टाग्राम अकाउंटचा चालक रोहन पाटील (रा. बल्लारशा, जि. चंद्रपूर) याच्याविरूध्द विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला. ...

Video: सही पकडे है! 'मुंबईत रिक्षाचालकांना भलताच अॅटिट्युड'; शिल्पा शिंदेचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | shilpa-shinde-made-reel-on-mumbai-autorickshaw-drivers-attitude-video-went-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सही पकडे है! 'मुंबईत रिक्षाचालकांना भलताच अॅटिट्युड'; शिल्पा शिंदेचा व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस ११' ची विजेती शिल्पा शिंदे हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Video : सुबोध भावेच्या चित्रपटांचा 'व्यापार'; व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मानले आभार - Marathi News | subodh-bhave-shared-video-where-fans-gifted-him-business-game-of-his-films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेच्या चित्रपटांचा 'व्यापार'; व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मानले आभार

लहानपणी 'व्यापार' हा गेम आपण सगळेच खेळलो आहोत. याच थीम वर आधारित एक खास गिफ्ट अभिनेता सुबोध भावेला मिळाले आहे. ...