लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

विचित्रच; त्याने पत्नीचा आपत्तीजनक व्हिडिओ टाकला इन्स्टाग्रामवर - Marathi News | Strange; He viral offensive video of his wife on Instagram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विचित्रच; त्याने पत्नीचा आपत्तीजनक व्हिडिओ टाकला इन्स्टाग्रामवर

Nagpur News इन्स्टाग्रामवर पत्नीचा आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

या नकलाकार चिमुकलीला बघुन तुम्ही पोट धरुन हसाल, बघा आई बनून कोणाला भरतेय दम? - Marathi News | funny video of small girl acting like her mother goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या नकलाकार चिमुकलीला बघुन तुम्ही पोट धरुन हसाल, बघा आई बनून कोणाला भरतेय दम?

ही मुलगी इतक्या लहान वयात ज्या पद्धतीनं आपल्या आईची अ‍ॅक्टिंग (acting) करत आहे, ती पाहण्यासारखी आहे. कियारा नौटियाल नावाची ही चिमुकली अनेकदा आई आणि मुलीच्या संभाषणाचे व्हिडिओ बनवते. तिचा लेटेस्ट व्हिडिओदेखील असाच आहे.  ...

स्टेडिअममध्ये बॉल जवळ आला अन् कॅच पकडायला गेली, पुढे असे काही झाले की..शरमेने झाली लाल - Marathi News | funny video of a young woman catching ball during baseball match is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्टेडिअममध्ये बॉल जवळ आला अन् कॅच पकडायला गेली, पुढे असे काही झाले की..शरमेने झाली लाल

स्टेडियममध्ये मॅच बघायला आलेल्या एका तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ही तरूणी स्टॅन्ड्समध्ये बसून मॅच पाहतेय, आणि तिच्याकडे आलेला बॉल (ball)पकडायला गेल्यावर तिची चांगलीच फजिती झालीय. ...

Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर   - Marathi News | Samsung Galaxy S21 FE official image on instagram  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर  

Galaxy S21 FE Image Leak: सॅमसंगने चुकून आपल्या Instagram अकॉउंटवर Galaxy S21 FE चा फोटो शेयर केला आहे.   ...

प्रेम आंधळ असतं यावर बसेल तुमचा ठाम विश्वास! फक्त हा व्हिडिओ तर पाहा - Marathi News | beautiful girl kissing boy with ugly and big tooth, video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेम आंधळ असतं यावर बसेल तुमचा ठाम विश्वास! फक्त हा व्हिडिओ तर पाहा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ अनेकांना पचनी पडताना दिसत नाहीय. व्हिडीओत एक सुंदर मुलगी एका तरुणाला किस (kiss) करतेय...आता यामध्ये पचनी न पडण्यासारखं काय? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर त्यामागे एक खास कारण आहे. ...

नागीण डान्स करणं या महाभागाला चांगलच महागात पडलं, ढोल वाजवणाऱ्यानेच घेतला खरपूस समाचार - Marathi News | man dancing in crazy way funny video went viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नागीण डान्स करणं या महाभागाला चांगलच महागात पडलं, ढोल वाजवणाऱ्यानेच घेतला खरपूस समाचार

डान्सचे व्हिडीओ तर नेटकऱ्यांना खूप आवडतात. यामुळेच सध्या एक व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाची डान्स करण्याची पद्धत पाहुन नेटकऱ्यांना हसून वेड लागण्याची पाळी आलीय. ...

बाबो! लग्नातच पाहुण्यांची विचित्र मागणी, नवरा नवरीने ओलांडल्या सर्व मर्यादा - Marathi News | bride and groom kissing in the wedding, video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! लग्नातच पाहुण्यांची विचित्र मागणी, नवरा नवरीने ओलांडल्या सर्व मर्यादा

लग्नातील व्हिडिओंमध्येही काही असे कारनामे असतात की ज्यांची आपल्याला कल्पनाही करवत नाही. एका लग्नात भरमंडपातच नवरानवरीने सर्व मर्यादा ओलांडल्या. पाहुण्यांनी त्यांच्याकडे अशीकाही विचित्र मागणी केली की त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. ...

हळदीत काकांच्या अंगात शिरलं वारं! काकांचे ठुमके बघुन तुमचेही पाय लागतील थिरकायला - Marathi News | man dancing in haldi ceremony video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हळदीत काकांच्या अंगात शिरलं वारं! काकांचे ठुमके बघुन तुमचेही पाय लागतील थिरकायला

या हळदीत या काकांच्या अंगात जणून वारंच शिरलंय. ते असे काही थिरकलेयत की त्यांना पाहुन तुम्ही तोंडात बोटंच घालाल. ...