Next

Exclusive Interview With Shraddha Pawar | श्रद्धा पवार कशी बनली महाराष्ट्राची डॉल ? | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 10:49 AM2021-08-23T10:49:40+5:302021-08-23T10:50:06+5:30

आज आपण गप्पा मारणार आहोत यूट्यूब ( Youtube ) इंस्टग्राम ( Instagram ) आणि इतर सोशल मीडिया ( social media ) वर महाराष्ट्राची डॉल ( Maharashtrachidoll ) म्हणून फेमस श्रद्धा पवार ( Shraddha Pawar ) शी. चला तर तिलाच विचारूया महाराष्ट्राची डॉल हे नाव तिला कसे मिळाले?