सध्या सोशल मीडियावर एका नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल. नवरदेवाचे हे नखरे बघुन याला काय झालंय असा प्रश्न तुम्हाला पडेल... ...
७५ वर्षांच्या कलावंती दोशींसाठी (Kalawanti Doshi) गुजराती नाश्ताच्या प्रकार असलेला फाफडा बनवणं कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. कलावंती गेली ४० वर्षे फाफडा विकण्याचं काम करत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्याचा फाफडा बनवण्याचा उत्साह पाहण्यासारखा आ ...
एका पॉप गायिकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ही गायिका पिझ्झा ऑर्डर करताना शकीराचा आवाजात गाणं म्हणत पिझ्झाची ऑर्डर देत आहे. हा व्हिडीओ खुद्द शकिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ...
बैल आणि ट्रॅक्टरशिवायही नांगरणी करता येऊ शकते. तेसुद्धा बाईकने. एका तरुणाने चक्क आपल्या बाईकने नांगरणी करून दाखवली आहे. शेतात बाईक घेऊन नांगरणी करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
फेसबुक लवकरच लहान मुलांसाठी इन्स्टाग्राम अॅप लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली होती. फेसबुक सध्या इन्स्टाग्रामसाठी एका नव्या व्हर्जनवर काम करत असून हे अॅप खास १३ वर्षांखालील मुलांसाठी असणार आहे. ...