काहीवेळा ज्यांच्यावर प्रँक केले जातात त्यांच हसू होतं तर काहीवेळा हा प्रँक करणाऱ्यावरच उलटु शकतो अन् लोक त्यालाच हसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ...
सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगा गरम वाळूत टोमॅटो भाजून त्यातून चाट बनवत आहे. काही वेळातच त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ...
Relationship: सासु- सुनेचं नातं कसं असावं असा प्रश्न पडला असेल, तर मीरा राजपूत Mira Rajput Kapoor आणि तिच्या सासुबाई नीलिमा अजीम Nilima Ajim यांचे फोटो पहा.... दोघींचा हा सेल्फी सोशल मिडियावर सध्या जबरदस्त व्हायरल झाला आहे. ...
व्हिडिओमध्ये आजी ‘सजना है मुझे सजना के लिए’ या व्हायरल गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या हँड मुव्ह्स इतक्या सुंदर आहेत की तुम्ही त्यांच्या प्रेमात पडाल. ...
एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने स्वीट कॉर्नचा समावेश असलेली एक विचित्र रेसिपी तयार केली आणि त्यामुळे नेटिझन्सची निराशा झाली. हा व्हिडिओ फूड व्लॉगर अनिकेत लुथराने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
गुजराती गायिका उर्वशी रादाडियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांकडून तिच्यावर नोटांचा पाऊस पडताना दिसतोय. ...
मुंबईचा हा १० वर्षांचा मुलगा इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. स्वत:ला चटपट म्हणणाऱ्या या मुलाने आपल्या विचित्र मोटिव्हेशनल व्हिडिओंनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...