तुम्हाला आश्चर्य वाटले चक्क एक पोलीस इंजेक्शनच्या भीतीने लहान मुलांसारखा रडू लागला. तो इतका घाबरला की त्याने लहान मुलांसारखं भोकाड पसरलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
Separation of Coconut From The Hard Shell: नारळ फोडल्यावर खोबरं खाण्यासाठी आता नारळाची करवंटी हातात धरून आदळ- आपट करण्याची काहीच गरज नाही. ही सोपी युक्ती (simple tricks and tips) वापरा. खोबरं झटपट मोकळं होईल. ...
Foreigner In Love With Aloo Paratha: आलू के पराठे... म्हणजे बहुतांश भारतीयांचा आवडीचा पदार्थ (Indian Food).. याच पराठ्यांच्या मोहात पडली आहे एक रशियन तरुणी (Russian woman). पराठे तिला एवढे आवडले की ती ते करायलाही शिकली. बघा हा तिचा व्हायरल व्हिडिओ. ...
Viral Video Of Driving Two Wheeler: आपल्याकडचे कितीही भयानक रस्ते असले तरी ते या रस्त्यापुढे मात्र निश्चितच चांगले असतील.. असा हा एक डेंजर रस्ता (broken wooden bridge) आणि त्यावर गाडी चालविणारी बिंधास्त तरुणी एकदा बघाच.. ...