लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

150 मुलींशी मैत्री, 30 जणांची लाखो रुपयांची फसवणूक, इंस्टाग्रामचा 'पायलट' असा पकडला - Marathi News | Befriended 150 girls, cheated 30 people of lakhs of rupees, caught as 'Pilot' of Instagram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :150 मुलींशी मैत्री, 30 जणांची लाखो रुपयांची फसवणूक, इंस्टाग्रामचा 'पायलट' असा पकडला

Cyber Crime : पोलिसांनी आरोपीकडून डेबिट कार्ड, मोबाईल फोन आणि बनावट कागदपत्रांमध्ये वापरलेले २ सिमकार्ड जप्त केले आहेत. ...

VIDEO: वाघाला काही खायला देण्यासाठी माणसानं उघडली बसची खिडकी, मग जे झालं ते पाहून तुमचा थरकाप उडेल - Marathi News | shocking video a man opened the bus window to feed a tiger see what happened next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: वाघाला काही खायला देण्यासाठी माणसानं उघडली बसची खिडकी, मग जे झालं ते पाहून तुमचा थरकाप उडेल

खरे तर, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक बस नॅशनल पार्कमध्ये दिसत आहे. यावेळी जेव्हा बस एका वाघाजवळ थांबते तेव्हा एक व्यक्ती आपल्यापासून दूर असलेल्या एका वाघाला मांसाचा तुकडा दाखवून बोलावताना दिसत आहे. ...

विदेशी माणूस पडला सांबारच्या प्रेमात, त्याने सांगितलेली सांबारची चटकदार रेसिपी झाली तुफान व्हायरल, पाहा व्हिडिओ... - Marathi News | Tasty sambhar recipe by a Foreigner.... Look at his  viral video of preparing delicious sambhar  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विदेशी माणूस पडला सांबारच्या प्रेमात, त्याने सांगितलेली सांबारची चटकदार रेसिपी झाली तुफान व्हायरल, पाहा व्हिडिओ...

Food And Recipe: भारतीय खाद्यपदार्थ (Indian food) आता परदेशातल्या लोकांनाही वेड लावत आहेत.. ही एक व्यक्तीही त्यातलीच. म्हणूनच तर बघा किती गाजतेय त्याची सांबार रेसिपी..(sambhar recipe by a foreigner) ...

Yuzvendra Chahal:चहलचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक! पत्नी धनश्री आणि धोनी यांची खासगी चॅट झाली व्हायरल - Marathi News | Yuzvendra Chahal's Instagram account has been hacked and his chat with his wife Dhanshree is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक! पत्नी धनश्री आणि धोनी यांची खासगी चॅट झाली व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

जन्मभर सुखी रहायचंय ना, मग नवरा म्हणेल तसं जगा! -अमेरिकेतही बायकांना असे सल्ले मिळतात तर.. - Marathi News | Do you want to be happy for the rest of your life, then live as your husband says! - If women get such advice in America too.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जन्मभर सुखी रहायचंय ना, मग नवरा म्हणेल तसं जगा! -अमेरिकेतही बायकांना असे सल्ले मिळतात तर..

American lady's Advice To All Women: बाई पुरुषापेक्षा कमीच, तिनंच नमतं घ्यावं हे सल्ले मागास, जुनाट देशात नाही तर अमेरिकेत दिले जात आहेत. ...

सायकल चालवत भरधाव वेगाने निघालेली सुसाट पोर, रस्त्यात खांबावर दणकन आपटणार तोच...... व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Man saves a little girl from horrible accident, Must watch this viral video  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायकल चालवत भरधाव वेगाने निघालेली सुसाट पोर, रस्त्यात खांबावर दणकन आपटणार तोच...... व्हायरल व्हिडिओ

Social Viral: ती एवढ्या वेगात समोरून आली की पुढच्याच क्षणी तिच्यासोबत अगदी काहीही होऊ शकलं असतं. पण तिथे उभा असणारा तो वेळीच सावध झाला आणि..... ...

Pat cummins:वडील झाल्याच्या १० महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स विवाहबंधनात  - Marathi News | 10 months after becoming a father, Australian cricketer Pat Cummins has married Becky Boston | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडील झाल्याच्या १० महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स विवाहबंधनात 

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स विवाहबंधनात अडकला आहे. ...

Love You Daddy... स्टेजवर वडिलांना पाहून चिरमुरडी ओरडली, तुम्हालाही आवडेल हा Video - Marathi News | i love you daddy daughter shouts when father on stage graduation ceremony lovely cute instagram reel video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Love You Daddy... स्टेजवर वडिलांना पाहून चिरमुरडी ओरडली, तुम्हालाही आवडेल हा Video

या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. वडील आणि मुलीचं नातं फार वेगळंच आणि किती गोड असतं हे यातून दिसून येतंय. ...