लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

'एका महिन्यासाठी माहेरी जातेय!' आडनाव हटवल्यानंतर Dhanashree Vermaचा निर्णय, युजवेंद्र चहल नाचू लागला, Video  - Marathi News | Indian cricketer Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma declares she's going to ‘maika’ for a month, spinner celebrates with a dance, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'एका महिन्यासाठी माहेरी जातेय!' आडनाव हटवल्यानंतर Dhanashree Vermaचा निर्णय, Video

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याच्या बातम्या मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. ...

म्हशीसमोर मोठ्या ठेक्यात डान्स करत होती, म्हशीने शिकवला असा धडा की डान्सच विसरुन गेली - Marathi News | girl was dancing in front of buffalo learns lesson of lifetime video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :म्हशीसमोर मोठ्या ठेक्यात डान्स करत होती, म्हशीने शिकवला असा धडा की डान्सच विसरुन गेली

खरं तर सोशल मीडियवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकं काहीही करण्याची तयारी दाखवतात आणि असंच काहीसं आपल्याला या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ...

IND vs ZIM: काळा चष्मा घालून गब्बर धवनचा भन्नाट डान्स; झिम्बाब्वेला क्लीन स्वीप करताच धरला ठेका - Marathi News | IND vs ZIM Indian players dance after clean sweep in Zimbabwe ODI series, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काळा चष्मा घालून गब्बर धवनचा संघासोबत भन्नाट डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल

भारतीय संघाने झिम्बाब्वेविरूद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यावर जल्लोष साजरा केला. ...

आई ती आईच! दोन चिमुकल्या मुलांना सोबत घेऊन Zomato ची डिलिव्हरी पोहोचवतेय महिला; Video Viral - Marathi News | Inspirational : Woman delivery agent carries her toddler to work in viral video on Instagram, Zomato asked details from customer to help her  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दोन चिमुकल्या मुलांना सोबत घेऊन Zomato ची डिलिव्हरी पोहोचवतेय महिला; Video Viral

सोशल मीडियावर सध्या अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल होतोय.. Zomato साठी जेवणाची डिलिव्हरी करणारी ही महिला कामावरही आपल्या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन फिरत असल्याचा हा व्हिडीओ आहे. ...

देसी गर्लचे 'देसी मॉम' स्टाइल प्रेम, प्रियांकाच्या बाळाच्या पायात काळे मणी, नेटिझन्स म्हणाले.... - Marathi News | Priyanka Chopra's fans loves her 'desi mom' style, fans appreciates Priyanka for growing her daughter as per Indian culture | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देसी गर्लचे 'देसी मॉम' स्टाइल प्रेम, प्रियांकाच्या बाळाच्या पायात काळे मणी, नेटिझन्स म्हणाले....

Priyanka Chopra's Daughter Black Anklets: प्रियांका चोप्राने तिचे आणि तिच्या लेकीचे काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

सौंदर्यच नाही तर तब्येतही जपणाऱ्या ३ घटकांची असते अनेक महिलांमध्ये कमतरता! तुम्हीही त्यांच्यापैकीच नाही ना? - Marathi News | Most of the women suffering from the deficiency of these 3 food items, Why some women always have weakness? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सौंदर्यच नाही तर तब्येतही जपणाऱ्या ३ घटकांची असते अनेक महिलांमध्ये कमतरता! तुम्हीही त्यांच्यापैकीच नाही ना?

Women's Health: बहुतांश महिलांमध्ये तब्येतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या ३ घटकांची कमतरता (deficiency of 3 food items) दिसून येते. खालीलपैकी काही त्रास होत असेल, तर तुमच्यातही या काही घटकांची कमतरता नाही ना, हे एकदा तपासून पहा... ...

पर्यटक महिलेची हत्तीने अशी काही केली गंमत, प्रँकबाज हत्ती पाहुन लोक म्हणाले.. - Marathi News | Elephant Prank Viral Video : The tourist woman was pranked by the elephant, the people who saw the prank elephant said.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पर्यटक महिलेची हत्तीने अशी काही केली गंमत, प्रँकबाज हत्ती पाहुन लोक म्हणाले..

Elephant Prank Viral Video : हत्तीने महिलेची कशी खिल्ली उडवली हे पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ...

बॉल पकडण्यासाठी कुत्र्याने हवेत उंचावर घेतली उडी, व्हिडिओ पाहुन नेटिझन्स झाले चकित - Marathi News | dog jumps high into air to catch the ball video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बॉल पकडण्यासाठी कुत्र्याने हवेत उंचावर घेतली उडी, व्हिडिओ पाहुन नेटिझन्स झाले चकित

हवेत फेकलेला चेंडू हवेतच पकडण्यासाठी कुत्र्याने मारलेली उडी (Dog high jump) पाहून लाखो नेटिझन्स चकित झाले आहेत. ...