धक्कादायक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध बॉलिवूड गायक आणि संगीतकार सचिनला अटक करण्यात आली आहे ...
Bhaiya Gaikwad Viral Video: किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला भैय्या गायकवाड या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. ...
Instagram Special Feature: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या साईटपैकीइन्स्टाग्रामच्या मॅपवर एक खास फिचर आलं आहे. स्नॅपचॅटवर हे फिचर आधीपासून होतं. आता ते इन्स्टाग्रामवरही आलं असून, स्नॅपचॅटमधील बहुतांश फिचर्स इन्स्टाग्रामनेही आपल्या प्लॅटफॉर्मवरून दिले ...