लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

Reel बनवणाऱ्या २ मुलींना इराणमध्ये अटक; मिळणारी शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल - Marathi News | Two young Iranian women have been arrested for dancing to a Persian rap song at the Martyrs' Cemetery in Tehran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Reel बनवणाऱ्या २ मुलींना इराणमध्ये अटक; मिळणारी शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल

इराणमध्ये महिला आणि युवती त्यांच्या अधिकारांसाठी वारंवार आवाज उठवतात. २०२२ साली आंदोलनात शाळकरी मुलींनी पाठ्यपुस्तक फाडून निषेध केला होता. ज्यात धार्मिक नेत्यांची चित्रे नष्ट करण्यात आली होती. ...

बारीक आहे म्हणून इतकं घाणेरडं ट्रोलिंग झालं की शेवटी मी..! अनन्या पांडे सांगते भयानक अनुभव - Marathi News | I was trolled so much for being thin - Ananya Pandey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बारीक आहे म्हणून इतकं घाणेरडं ट्रोलिंग झालं की शेवटी मी..! अनन्या पांडे सांगते भयानक अनुभव

I was trolled so much for being thin - Ananya Pandey : शरीरावरूनसुद्धा लोकं ट्रोल करतात. ऐका अनन्या काय सांगते. ...

'रिअल स्क्विड गेम आणि हा गेम दररोज खेळावा लागतो'; मुंबई लोकलचा 'हा' व्हिडीओ तुम्ही बघितला का? - Marathi News | 'Real Squid Game and this game has to be played every day'; Have you seen 'this' video from Mumbai Local? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रिअल स्क्विड गेम आणि हा गेम दररोज खेळावा लागतो'; मुंबई लोकलचा 'हा' व्हिडीओ तुम्ही बघितला का?

Mumbai local Viral Video: मुंबई लोकलमधील गर्दीचे नेहमीच व्हिडीओ व्हायरल होत असतात. एक व्हिडीओ सध्या सगळी शेअर होतोय, जो बघून तुम्हालाही धक्का बसेल.  ...

वामिका गब्बीची माकडांसोबत मस्ती, बिस्किट देताच मांडीवर येऊन बसलं, शेअर केला क्यूट Video - Marathi News | Wamiqa Gabbi Shares Biscuit With A Monkey On Film Set Varun Dhawan Baby John Actres Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वामिका गब्बीची माकडांसोबत मस्ती, बिस्किट देताच मांडीवर येऊन बसलं, शेअर केला क्यूट Video

घारे डोळे आणि आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावतेय वामिका गब्बी. ...

मस्तच! आता WhatsApp अकाऊंट फेसबुक, इन्स्टाग्रामशी करू शकता लिंक; कसं ते जाणून घ्या - Marathi News | how to link whatsapp account to facebook and instagram accounts | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! आता WhatsApp अकाऊंट फेसबुक, इन्स्टाग्रामशी करू शकता लिंक; कसं ते जाणून घ्या

WhatsApp : तुमचं WhatsApp अकाऊंट मेटाच्या अकाउंट्स सेंटरशी कनेक्ट करू शकता. याच्या मदतीने तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टाग्राम स्टोरीवर थेट WhatsApp स्टेटस शेअर करू शकता. ...

इंस्टग्रामवरील ओळखीतून प्रेम; १८ वर्षीय तरुणीवर प्रियकराने मित्रासह केले लैंगिक अत्याचार - Marathi News | Love through acquaintance on Instagram; 18-year-old girl sexually assaulted by boyfriend and friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंस्टग्रामवरील ओळखीतून प्रेम; १८ वर्षीय तरुणीवर प्रियकराने मित्रासह केले लैंगिक अत्याचार

आरोपी प्रियकराने प्रेम असल्याचे सांगून तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले, त्यानंतर फोटो काढून मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले ...

चमत्कार...! जेव्हा-जेव्हा गर्भवती महिला हनुमान चालीसा ऐकते, तेव्हा-तेव्हा बाळ पोटात पाय मारू लागते; बघा VIDEO - Marathi News | Miracle Whenever a pregnant woman listens to Hanuman Chalisa, the baby starts kicking in her stomach; Watch VIDEO | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चमत्कार...! जेव्हा-जेव्हा गर्भवती महिला हनुमान चालीसा ऐकते, तेव्हा-तेव्हा बाळ पोटात पाय मारू लागते; बघा VIDEO

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे यात एक गर्भवती महिला तिच्या मोबाईल फोनवर जेव्हा हनुमान चालीसा वाजवते, तेव्हा तिच्या गर्भात वाढणारे बाळ पाय मारू लागते. ...

मुत्राशयाचा आजार, वाढही खुंटली! व्हीलचेअर मॉडेलने हिंमत सोडली नाही, तरुणीची प्रेरणादायी गोष्ट! - Marathi News | Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुत्राशयाचा आजार, वाढही खुंटली! व्हीलचेअर मॉडेलने हिंमत सोडली नाही, तरुणीची प्रेरणादायी गोष्ट!

Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman! : अबोलीच्या संघर्षाची गोष्ट. जाणून घ्या भारताच्या पहिल्या व्हिलचेअर मॉडेलबद्दल . ...