महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी योग्य माणसांची निवड कशी करावी? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...
एखाद्याचं आयुष्य खरंच काही दिवसांत बदलू शकतं हे आम्ही स्वतः अनुभवलंय... बिनधास्त वडापाव- एका तरुणाने सुरु केलेला व्यवसाय... आणि आज त्याला मिळालेल्या मदतीमुळे त्याने स्वतःचा व्यवसाय वाढवला... यात लोकमत सखीचा सिंहाचा वाटा असल्याचं त्याने स्पष्ट केलं... ...
गावाशेजारच्या ओढ्याला पूर आल्याने तराफ्याच्या साह्याने पूर पार करून २ कि.मी. अंतरावरून ‘लोकमत’चे अंक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे धाडसी काम गंगाखेड तालुक्यातील खळी येथील वितरक प्रदीप गौरशेटे यांनी बुधवारी केले आहे. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक ...
मुंबई लोकलमध्ये डान्स करून रसिकांना प्रेमात पडणारी, मुंबई लोकलची राणी, पूजा शर्मा..जी रेखा नावाने प्रसिद्ध आहे... ऐका तिची खरी कहाणी तिच्याच कडून या Interview मधून! ...
पोटात ९ महिन्याचं बाळ... गर्भ पोटात घेऊन ती रात्री घराबाहेर पडली... ती एक गतिमंद महिला.. काहीच सुचत नसल्याने.. ती रात्रभर इकडे तिकडे भटकत राहिली .. आणि पहाटेच्या दरम्यान प्रसुतीपूर्व वेदनांमुळे ओरडू लागली...... पण तेव्हाच तिच्या मदतीला ते अगदी हिरो स ...