लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, फोटो

Inspirational stories, Latest Marathi News

Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS - Marathi News | success story of Komal Ganatra who cracked upsc and became irs officer after her husband betrayal inspiring journey | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS

Komal Ganatra : लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांतच पतीने साथ सोडली होती. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला, पण त्या खचल्या नाहीत. ...

Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट - Marathi News | Jwala Gutta donates breast milk of 60 liter in one year and why its is important | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट

Jwala Gutta Donate Breast Milk : ज्वाला गुट्टा आई झाली असून तिने सरकारी रुग्णालयात तब्बल ६० लीटर ब्रेस्ट मिल्क दान केलं आहे ...

IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात - Marathi News | success story of IPS Tanu Shree cracked upsc after marriage in first attempt selected for agmut cadre | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात

IPS TanuShree : तनुश्री यांनी २०१४ मध्ये सीआरपीएफमध्ये 'असिस्टंट कमांडंट' म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि नंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या आयपीएस अधिकारी बनल्या. ...

ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर? - Marathi News | sbi government bank where she worked as cleaner for rs 65 today got post of AGM Who is Pratiksha Tondawalkar | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?

Success Story: तुम्ही अनेकांच्या यशोगाथा ऐकल्या असतील. पण प्रतीक्षा तोंडवलकर यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. मुंबईत राहणाऱ्या प्रतीक्षा यांनी एकेकाळी भारतीय स्टेट बँकेत (SBI) सफाई कामगार म्हणून काम केलं. ...

४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर - Marathi News | IPS B Sumathi undercover operation career education family father success story | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर

IPS B Sumathi : तेलंगणाच्या एका छोट्याशा गावातून येऊन पोलीस दलात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या लेडी सिंघम IPS बी. सुमती यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. एक असं धाडसी पाऊल उचललं ज्याचं देशभर कौतुक होत आहे. ...

४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी - Marathi News | Mohit Yadav CBI Officer Success Story: He Cracked SSC 4 times, UPSC twice, farmer son became a CBI officer | Latest inspirational-moral-stories Photos at Lokmat.com

बोध कथा :४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी

IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS - Marathi News | IAS Ayush Goel success story father sold vegetables and tea delhi boy crack upsc cse ias officer in just 23 year age | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS

IAS Ayush Goel : आयुषने आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडून UPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. ...

IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS - Marathi News | youngest IAS Aastha Singh who cracked upsc without coaching and become officer grandfather dream inspiring journey | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS

IAS Aastha Singh : एका सामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या आस्थाला तिच्या आजोबांनी अधिकारी बनण्याचं स्वप्न दाखवलं होतं आणि तिने तेच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं. ...