लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती? - Marathi News | Alakh Pandey Physicswallah Success Story Once his salary was Rs 5000 now his company is bringing an IPO of Rs 3820 crore Who is this person | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?

Alakh Pandey Physicswallah Success Story: एक-दोन दिवस, एक-दोन महिन्यांत कोणतंही यश मिळत नाही. यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याचं समर्पण, परिश्रम आणि संयम असतो. ...

आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास? - Marathi News | success story oracle larry ellison Mother abandoned him education also dropped out Still he built an empire worth rs 33 lakh crore How is his journey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?

Larry Ellison World Richest Person: टेक दिग्गज लॅरी एलिसन यांनी १० सप्टेंबर रोजी टेस्लाचे बॉस इलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला. परंतु कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊ. ...

IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS - Marathi News | IPS Archit Chandak rejected 35 lakh package cracked upsc in first attempt and became ips officer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS

IPS Archit Chandak : अर्चित चांडक यांनी आपल्या मेहनतीने सिद्ध केलं की. देशाची सेवा करण्याची इच्छा कोणत्याही मोठ्या पॅकेजच्या नोकरीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. ...

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कावळ्याला एवढा मान मिळूनही त्याची एवढी नाराजी का? वाचा बोधकथा  - Marathi News | Pitru Paksha 2025: Why is the crow so displeased despite being given so much respect in Pitru Paksha? Read the parable | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2025: पितृपक्षात कावळ्याला एवढा मान मिळूनही त्याची एवढी नाराजी का? वाचा बोधकथा 

Pitru Paksha 2025: बालपणी इसापनीतीच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतील, अशीच एक बोधकथा जी आपल्या आयुष्याला सुंदर वळण देईल, पितृपक्षाच्या निमित्ताने जाणून घेऊया.  ...

विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी - Marathi News | inspiring story of chinese man li xiangyang food delivery without arms on unicycle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

ली झियांगयांग चार वर्षांचा असताना विजेच्या धक्क्यामुळे त्याने दोन्ही हात गमावले. त्यानंतर त्याचं कुटुंब कर्जात बुडालं. ...

प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक - Marathi News | 50 year old woman uses her son’s old law books to crack the exam he failed and gets into law school | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक

लॉ स्कूल प्रवेश परीक्षेत मुलगा नापास झाल्यानंतर आईने मुलाच्याच अभ्यास साहित्याचा वापर परीक्षेची तयारी करण्यासाठी केला. ...

अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'? - Marathi News | At 70 Kerala Woman Indira m Has Travelled Solo to 35 Countries & Says Every Mom Should Try It Once | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?

कुटुंब आणि मुलांच्या सर्व जबाबदाऱ्या संपल्या तेव्हा बालपणी पाहिलेलं जगभर फिरण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. ...

वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा - Marathi News | bhopal jyoti ratre bhagwan singh and sunita singh redefining age and concurred mountains like everest | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा

भगवान सिंह, ज्योती रात्रे आणि सुनीता सिंह यांनी अशा वेळी गिर्यारोहणाचा एक असाधारण प्रवास सुरू केला आहे जेव्हा बहुतेक लोक निवृत्तीचा विचार करत असतात. ...