लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

"तू लग्न करणार नाहीस तोपर्यंत..."; आई पाठीशी उभी राहिली- लेकीने केली बोलती बंद, मिळवलं मोठं यश - Marathi News | success story of ifs Anjali Sondhiya mp remote village girl got air 6 rank after escaping child marriage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"तू लग्न करणार नाहीस तोपर्यंत..."; आई पाठीशी उभी राहिली- लेकीने केली बोलती बंद, मिळवलं मोठं यश

Anjali Sondhiya : एका छोट्याशा गावात राहणाऱ्या अंजली सोंधियाने UPSC IFS (वन सेवा परीक्षा) २०२४ च्या परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. ...

बहिणीमुळे मिळाली प्रेरणा!कठोर परिश्रम घेत तनुश्री झाली IPS ऑफिसर, काश्मीरमधे देश सेवेसाठी रुजू- लग्नानंतर स्वप्न साकार - Marathi News | ips officer tanu shree served as ssp and sp in jammu Kashmir crack civil services after marriage inspired by her sister inspirational story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बहिणीमुळे मिळाली प्रेरणा!कठोर परिश्रम घेत तनुश्री झाली IPS ऑफिसर, काश्मीरमधे देश सेवेसाठी रुजू- लग्नानंतर स्वप्न साकार

IPS Tanu Shree biography: IPS Tanu Shree inspirational story: civil services success after marriage: माझी बहिण आणि आई-वडील माझ्यासाठी प्रेरणा आहे. आज मी जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच... ...

World Bicycle Day 2025: अभिनय कमाल आणि सायकलिंग व पोहण्यात देशात नंबर १, लोकप्रिय अभिनेत्रीची जिद्द - Marathi News | World Bicycle Day 2025: Great acting and number 1 in the cycling and swimming | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनय कमाल आणि सायकलिंग व पोहण्यात देशात नंबर १, लोकप्रिय अभिनेत्रीची जिद्द

World Bicycle Day 2025: Great acting and number 1 in the cycling and swimming : शूभा खोटे या फक्त अभिनेत्री नाहीत तर एक उत्तम खेळाडू आहेत. पाहा त्यांचा प्रवास. ...

Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्... - Marathi News | Who is Jyothi Yarraji? The 100 m record-setting hurdles athlete from Andhra Pradesh | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

Jyothi Yarraji : २७ वर्षांनंतर ज्योतीने इतिहास रचला आहे. २५ वर्षीय ज्योती याराजी भारताची 'हर्डल क्वीन' म्हणून ओळखली जाते. ...

Video - बुद्धिबळाची 'राणी'! ८ वर्षांच्या मराठमोळ्या लेकीचा जगभरात डंका; विमानात जंगी स्वागत - Marathi News | India’s young chess prodigy Anvi Deepak Hinge gave outstanding performance at Western Asian Youth Chess Championships 2025 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - बुद्धिबळाची 'राणी'! ८ वर्षांच्या मराठमोळ्या लेकीचा जगभरात डंका; विमानात जंगी स्वागत

Anvi Deepak Hinge : अन्वी दीपक हिंगे हिने २० ते २९ एप्रिल दरम्यान झालेल्या वेस्टर्न एशियन युथ चेस चॅम्पियनशिप २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. ...

चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक - Marathi News | Tea seller son Prajwal Salunkhe gets MBA, offered job abroad; package of 15 lakhs, father gets emotional | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक

एकामागोमाग संकटे आली. सर्वसामान्य कुटुंब असताना आलेले प्रत्येक संकट मोठ्या डोंगराएवढे होते. ...

आता थांबायचं नाय! मैत्रिणींचा सल्ला अन् जेईई सोडली, NDA कॅडेट हरसिमरन कौरच्या शौर्याची कहाणी - Marathi News | No need to wait now! Friends' advice and JEE leaving, NDA Cadet Harsimran Kaur's bravery story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता थांबायचं नाय! मैत्रिणींचा सल्ला अन् जेईई सोडली, NDA कॅडेट हरसिमरन कौरच्या शौर्याची कहाणी

Harsimran Kaur NDA: First woman NDA cadet: Women in NDA: NDA passing out parade 2025: पंजाबच्या कॅडेट हरसिमरन कौरला तिच्या मैत्रिणीने असाच एक सल्ला दिला आणि तिने जेईईची तयारी सोडून एनडीए परीक्षेची तयारी सुरु केली. ...

आयुष्यात कितीही पैसा कमवला तरी तो कमीच पडणार, जोवर तुमच्याकडे 'ही' पाच रत्न नसणार! - Marathi News | No matter how much money you earn in life, it will be less unless you have 'these' five gems! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आयुष्यात कितीही पैसा कमवला तरी तो कमीच पडणार, जोवर तुमच्याकडे 'ही' पाच रत्न नसणार!

श्रीमंती तुम्ही फक्त पैशांत मोजत असाल तर तुम्ही चुकताय, श्रीमंती कशी मोजावी, तर ज्याच्याकडे भगवान बुद्ध यांनी संगीतलेली पाच रत्न असतात. ...