लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

धारावीतल्या चिंचोळ्या गल्ल्या ते हॉलिवूडचा चकचकाट; धारावीतल्या मालिशाला कसं मिळालं हॉलिवूडचं तिकिट? - Marathi News | Maleesha Kharwa 14 Year Old Girl From Dharavi Became The Face of Luxury Brand : From the cobbled streets of Dharavi to the glitz of Hollywood; How did Dharavi's massage get a ticket to Hollywood? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :धारावीतल्या चिंचोळ्या गल्ल्या ते हॉलिवूडचा चकचकाट; धारावीतल्या मालिशाला कसं मिळालं हॉलिवूडचं तिकिट?

Maleesha Kharwa 14 Year Old Girl From Dharavi Became The Face of Luxury Brand : स्वप्न पाहणं ही काही कुणाची मक्तेदारी नाही, टॅलण्ट असेल तर स्वप्न पूर्ण होतात, बेघर लहान मुलीचं झालं तसं.. ...

"IAS नव्हतं बनायचं पण...", UPSC परिक्षेत टॉप-५ मध्ये आलेला एकमेव मुलगा कोण आहे? - Marathi News | UPSC IAS IPS Result 2023 mayur hazarika from Assam secured fifth rank | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"IAS नव्हतं बनायचं पण...", UPSC च्या टॉप-५ मध्ये आलेला एकमेव मुलगा कोण आहे?

UPSC Result 2022 : नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये टॉप-५ मध्ये केवळ एका मुलाला स्थान पटकावता आले आहे. ...

तुम्ही स्वतःची किंमत करत नसाल तर लोकांनी तुमची किंमत करावी ही अपेक्षा सोडून द्या!-रतन टाटा - Marathi News | If you don't value yourself, stop expecting people to value you!-Ratan Tata | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुम्ही स्वतःची किंमत करत नसाल तर लोकांनी तुमची किंमत करावी ही अपेक्षा सोडून द्या!-रतन टाटा

'पिंडी ते ब्रह्मांडी' अर्थात ज्याने स्वतःला ओळखले त्याने जगाला ओळखले असे समजावे, हा स्वपरिचय कसा करून घ्यायचा? जाणून घ्या.  ...

आठवेळा आलं अपयश पण जिद्द कायम; UPSC परिक्षेत दिल्ली पोलिसाची 'यशस्वी' झेप - Marathi News |  UPSC IAS IPS Result 2023 Ram Bhajan Kumar who is working in Delhi Police Force succeeded in eighth attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवेळा आलं अपयश पण जिद्द कायम; UPSC परिक्षेत दिल्ली पोलिसाची 'यशस्वी' झेप

दिल्ली पोलिसात कार्यरत असणाऱ्या राम भजन कुमार यांनी आठव्या प्रयत्नात यश मिळवले आहे. ...

भारीच! शेतकरी वडिलांच्या हत्येने लेक हादरला; IAS होण्याचा निर्णय घेतला; 'असा' होता यशस्वी प्रवास - Marathi News | bajrang yadav from up cracks upsc becomes topper air 454 ias success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! शेतकरी वडिलांच्या हत्येने लेक हादरला; IAS होण्याचा निर्णय घेतला; 'असा' होता यशस्वी प्रवास

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा प्रवास बजरंग यादवसाठी अजिबात सोपा नव्हता, पण वडिलांच्या निधनानंतर त्याने ठरवलं की यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी व्हायचं आहे.  ...

जिंकलंस मित्रा! अपघातात एक हात, दोन्ही पाय गमावले पण हार मानली नाही, UPSCमध्ये मारली बाजी - Marathi News | Suraj Tiwari both legs and one hand cut off in the accident still did not give up and cracked upsc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिंकलंस मित्रा! अपघातात एक हात, दोन्ही पाय गमावले पण हार मानली नाही, UPSCमध्ये मारली बाजी

Suraj Tiwari : UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2022 मध्ये दोन्ही पाय, एक हात आणि दुसऱ्या हाताची दोन बोटे नसतानाही एका तरुणाने घवघवीत यश मिळवलं आहे. ...

प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येतो आणि प्रत्येक सायंकाळ एक अनुभव देऊन जाते! - गौर गोपाल दास  - Marathi News | Every day brings an opportunity and every evening give an experience! - Gaur Gopal Das | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रत्येक दिवस एक संधी घेऊन येतो आणि प्रत्येक सायंकाळ एक अनुभव देऊन जाते! - गौर गोपाल दास 

दिवसाची सुरुवात सकरात्मक विचारांनी झाली तरच संबंध दिवस आनंदात जातो, त्यासाठी गौर गोपाल दास यांचे मार्गदर्शन ...

जिद्दीला सलाम! ८ वर्षापूर्वी वडिलांचं छत्र हरपलं! मुलगी बनली IAS टॉपर; आईला आनंदाश्रू - Marathi News | UPSC has announced Civil Services Exam Result 2022, ishita kishore has secured first rank and Garima Lohia 2nd in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ वर्षापूर्वी वडिलांचं छत्र हरपलं! मुलगी बनली IAS टॉपर; आईला आनंदाश्रू

garima lohia upsc : गरिमा लोहियाने दुसऱ्या प्रयत्नात मोठे यश मिळवत गरूडझेप घेतली.  ...