लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

भारीच! 10वीत नापास, अभ्यास सोडण्याचा निर्णय; शेतकरी बापाने दिला 'तो' सल्ला, लेक UPSC पास - Marathi News | success story of ishwar gurjar who crack upsc 2022 with air 644 was failed class 10th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! 10वीत नापास, अभ्यास सोडण्याचा निर्णय; शेतकरी बापाने दिला 'तो' सल्ला, लेक UPSC पास

यूपीएससीच्या प्रवासात त्याला तीन वेळा अपयशालाही सामोरे जावे लागले. पण अपयशामुळे तो खचला नाही.  ...

सायंटिस्ट व्हायचं होतं पण झाली IPS; मुलीवर अन्याय होताच 'तिने' स्वप्नांऐवजी निवडलं मिशन - Marathi News | success story anukriti sharma became ips to stop child marriage | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सायंटिस्ट व्हायचं होतं पण झाली IPS; मुलीवर अन्याय होताच 'तिने' स्वप्नांऐवजी निवडलं मिशन

सायंटिस्ट होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनुकृती यांनी एका मुलीवर अन्याय होताना पाहिला. बालविवाहामुळे त्यांनी आपला विचार बदलला. ...

एक नंबर! बाप-लेकाने एकत्र दिली परीक्षा; मिळवलं एकाचवेळी घवघवीत यश, रचला इतिहास - Marathi News | father son duo cleared same exam at same batch of gujarat board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक नंबर! बाप-लेकाने एकत्र दिली परीक्षा; मिळवलं एकाचवेळी घवघवीत यश, रचला इतिहास

एका बाप-लेकाच्या जोडीची खूप चर्चा रंगली आहे. या जोडीने एकत्र परीक्षा दिली होती आणि त्यात दोघेही यशस्वी झाले आहेत ...

वयाच्या ५व्या वर्षी आई-वडिलांना गमावलं! आता झाली मोठी अधिकारी; आयुष्याचा जोडीदारही IAS - Marathi News | UPSC Exam 2022 Rank 306 Anshika Jain to Marry IAS Officer Vasu Jain in june 2023 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लहानपणीचं आई-वडिलांना गमावलं! 5व्या प्रयत्नात झाली अधिकारी; जोडीदारही IAS

IAS Love Story : अंशिका जैनने लहानपणीच आपल्या आई-वडिलांना गमावले. ...

मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या हुसैनची 'गरूडझेप', गोदी कामगाराचा मुलगा झाला मोठा अधिकारी - Marathi News | Union Public Service Commission declared UPSC Result 2022 in which Hussain Sayyed, who lives in the slums of Mumbai, secured 570th rank  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीत राहणाऱ्या हुसैनची 'गरूडझेप', गोदी कामगाराचा मुलगा झाला अधिकारी

hussain sayyed upsc : मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या हुसैन सय्यदनं गरिबीला चीतपट करत UPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले.  ...

अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण यशस्वी लोक त्यावर मात कसे करतात ते बघा! - Marathi News | Difficulties come in everyone's life, but see how successful people overcome them! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण यशस्वी लोक त्यावर मात कसे करतात ते बघा!

दुसऱ्यांच्या सुखाकडे बघून असूया करण्यापेक्षा ते त्यांच्या दुःखावर, संकटावर मात कसे करतात ते जाणून घ्या. ...

शाब्बास पोरा! शेतकऱ्याचा लेक झाला IAS; इंजिनिअरिंगची नोकरी सोडली, UPSC ची तयारी केली - Marathi News | farmer son avinash kumar cracked upsc and got 17th rank after leaving an engineering job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! शेतकऱ्याचा लेक झाला IAS; इंजिनिअरिंगची नोकरी सोडली, UPSC ची तयारी केली

25 वर्षीय अविनाश कुमारचे वडील अजय कुमार सिंह हे एक साधे शेतकरी आहेत तर त्यांची आई प्रतिमा देवी एक गृहिणी आहे. ...

जगण्याची उमेद संपली आहे असे वाटत असेल तर 'ही' गोष्ट खास तुमच्यासाठी! - Marathi News | If you feel that the hope of living is over, 'this' thing is specially for you! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जगण्याची उमेद संपली आहे असे वाटत असेल तर 'ही' गोष्ट खास तुमच्यासाठी!

आता कोणासाठी आणि कशासाठी जगायचं अशी निर्वाणीची भाषा बोलणारे अनेक जण आसपास असतात, त्यांना ही गोष्ट अवश्य वाचून दाखवा! ...