लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

जन्माला आल्या आल्या जिराफाच्या पिल्लाला पहिली लाथ बसते त्याच्या आईची; का माहितीय? वाचा! - Marathi News | A baby giraffe gets its first kick from its mother; Do you know why? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जन्माला आल्या आल्या जिराफाच्या पिल्लाला पहिली लाथ बसते त्याच्या आईची; का माहितीय? वाचा!

ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे त्याने ही गोष्ट वाचायलाच हवी! ...

लोकांनी टोमणे मारले पण 'ती' खचली नाही; 4 मुलांची आई झाली बिहारची पहिली महिला कॅब ड्रायव्हर - Marathi News | archana pandey mother of four childrens bihar first female cab driver raising childrens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांनी टोमणे मारले पण 'ती' खचली नाही; 4 मुलांची आई झाली बिहारची पहिली महिला कॅब ड्रायव्हर

अर्चना यांना बेरोजगारीचा सामना करावा लागला, पण त्यांनी वेगळा मार्ग निवडला आणि स्वावलंबी झाल्या. ...

लेक असावी तर अशी! कुटुंबासाठी B.Tech इंजिनियर मुलगी बनली कॅब ड्रायव्हर, जिद्दीला सलाम - Marathi News | inspiring btech engineer woman uber driver kolkata facebook viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेक असावी तर अशी! कुटुंबासाठी B.Tech इंजिनियर मुलगी बनली कॅब ड्रायव्हर, जिद्दीला सलाम

उबेर कॅब ड्रायव्हर दीप्ती घोष बीटेक इंजिनिअर होती, पण तिने अचानक कॅब ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. ...

Actor चायवाला! 'या' अभिनेत्यावर अभिनय सोडून चहा विकण्याची वेळ; कारण ऐकून व्हाल भावूक - Marathi News | actor chai wala know who is this actor chai wala why did he leave acting and open tea shop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Actor चायवाला! 'या' अभिनेत्यावर अभिनय सोडून चहा विकण्याची वेळ; कारण ऐकून व्हाल भावूक

विकासला अभिनयाची इतकी आवड आहे की त्याने आपल्या चहाच्या स्टॉलला Actor चायवाला असे नाव दिले. ...

18 लाखांचं पॅकेज सोडून 'तो' विकू लागला उसाचा रस; होतेय बक्कळ कमाई, इतरांना देतो रोजगार - Marathi News | begusarai left job worth lakhs having done mba gaurav is running sugarcane juice shop in name of ok fresh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :18 लाखांचं पॅकेज सोडून 'तो' विकू लागला उसाचा रस; होतेय बक्कळ कमाई, इतरांना देतो रोजगार

एक उत्तम पॅकेजची नोकरी सोडून, ​​तो बेगुसरायला परत आला आणि काही स्थानिक तरुणांसोबत ओके फ्रेश नावाने उसाच्या रसाचे दुकान उघडले. ...

प्रेरणादायी! मेकॅनिकच्या मुलाने कुटुंबाचं नाव केलं मोठं; नाकारली 6 लाखांची ऑफर अन्... - Marathi News | mechanic son rajin mansuri rejected the offer of 6 lakhs read success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! मेकॅनिकच्या मुलाने कुटुंबाचं नाव केलं मोठं; नाकारली 6 लाखांची ऑफर अन्...

एसी मेकॅनिकचा मुलगा रजीनची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे ...

"सासऱ्यांनी गच्चीवरून खाली फेकलं, 17 वर्षे अंथरुणाला खिळली"; आता 'ती' झाली रोल मॉडेल - Marathi News | punam rai my in laws threw me down from terrace doctors told that she would never stand up became role model | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"सासऱ्यांनी गच्चीवरून खाली फेकलं, 17 वर्षे अंथरुणाला खिळली"; आता 'ती' झाली रोल मॉडेल

पूनम 17 वर्षे अंथरुणाला खिळलेली होती. डॉक्टरांनीही तिच्या उठण्याची आशा सोडली होती. ...

मोठ्या पगाराची नोकरी सोडून गौर गोपाल दासांनी का धरली अध्यात्माची वाट? जाणून घ्या! - Marathi News | Why did Gaur Gopal Das chosen spirituality instead of high paying job? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मोठ्या पगाराची नोकरी सोडून गौर गोपाल दासांनी का धरली अध्यात्माची वाट? जाणून घ्या!

आपण जगतोय ते खरे आयुष्य आहे की आपल्याला जे जगायचे आहे ते खरे आयुष्य आहे? ही द्विधा मनःस्थिती उलगडून दाखवत आहेत गौर गोपाल दास! ...