लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

३०० पेक्षा अधिक स्टोअर्स, ११ राज्यांत व्यवसाय; स्वस्त सामान, असं उभं केलं डी-मार्टचं साम्राज्य - Marathi News | Over 300 stores business in 11 states D mart s empire was built with cheap goods success story of radhakishan damani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३०० पेक्षा अधिक स्टोअर्स, ११ राज्यांत व्यवसाय; स्वस्त सामान, असं उभं केलं डी-मार्टचं साम्राज्य

स्वस्त वस्तूंसाठी डीमार्ट (Dmart) जवळपास संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ...

UPSC साठी नोकरी सोडली, 5 वेळा नापास होऊनही हार नाही मानली; झाली अधिकारी - Marathi News | irs namita sharma salary wiki biography success story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC साठी नोकरी सोडली, 5 वेळा नापास होऊनही हार नाही मानली; झाली अधिकारी

दिल्लीची रहिवासी असलेली नमिता यूपीएससी परीक्षेत एकदा नाही तर पाच वेळा नापास झाली पण तिने हार मानली नाही. शेवटी ती यशस्वी झाली. ...

एका रात्रीत बुडाली ४० कोटींची कंपनी, हार मानली नाही; आता उभा केला १० पट मोठा व्यवसाय - Marathi News | 40 crores company sunk in one night did not give up Now set up 10 times bigger business success story of stage ott platform | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका रात्रीत बुडाली ४० कोटींची कंपनी, हार मानली नाही; आता उभा केला १० पट मोठा व्यवसाय

फेसबुकच्या एका निर्णयामुळे त्यांची कंपनी रातोरात बंद झाली. ...

रस्त्यांवर फुगे विकता-विकता उभी केली ४६००० कोटींची कंपनी, MRF च्या मॅमेन यांच्या यशाची कहाणी - Marathi News | 46000 crores company now man selling balloons on the streets success story of mrf tyre founder km mammen mappillai | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रस्त्यांवर फुगे विकता-विकता उभी केली ४६००० कोटींची कंपनी, MRF च्या मॅमेन यांच्या यशाची कहाणी

टायर, क्वालिटी आणि एमआरएफ हे आता एक समीकरण झालंय. सध्या कंपनीचा शेअरही लाख रुपयांच्या वर गेलाय. ...

५ वर्षांच्या मुलीचे मोठे मन! ५० वर्षांच्या कॅन्सर रुग्णासाठी तिने आपल्या केसांना कात्री लावली आणि.. - Marathi News | Tripuras Five Years old girl donates hair for 50 years old cancer patient | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ वर्षांच्या मुलीचे मोठे मन! ५० वर्षांच्या कॅन्सर रुग्णासाठी तिने आपल्या केसांना कात्री लावली आणि..

Five Years old girl donates hair cancer patient : कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी चिमुकली पुढे एक पाऊल पुढे टाकलं आणि ती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. ...

अरे व्वा! इंजिनिअरिंगमध्ये मजा आली नाही, आता झाली अधिकारी; दोनदा क्लियर केली UPSC - Marathi News | irs officer arushi sharma left engineering career and 2 time crack upsc exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! इंजिनिअरिंगमध्ये मजा आली नाही, आता झाली अधिकारी; दोनदा क्लियर केली UPSC

इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याऐवजी तिने यूपीएससी पास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने कॅम्पस प्लेसमेंटही सोडली. ...

बर्गरच्या दुकानात करायचे नोकरी, आता लंडनमध्येही आहे व्यवसाय; 'बर्गर सिंग' म्हणून आहेत प्रसिद्ध - Marathi News | worked at a burger shop now a business in London famous as Burger Singh success story of kabir jeet singh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बर्गरच्या दुकानात करायचे नोकरी, आता लंडनमध्येही आहे व्यवसाय; 'बर्गर सिंग' म्हणून आहेत प्रसिद्ध

कबीर सिंग यांच्या बर्गरची चव आज भारतातच नाही, तर भारताबाहेरही प्रसिद्ध आहे. ...

हृदयस्पर्शी! आई-वडिलांचं छत्र हरपलं, 'त्या' खचल्या नाहीत; कष्ट करून मुली झाल्या आत्मनिर्भर - Marathi News | ballia sweety singh and pooja singh opened jaggery tea shop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! आई-वडिलांचं छत्र हरपलं, 'त्या' खचल्या नाहीत; कष्ट करून मुली झाल्या आत्मनिर्भर

आई-वडिलांचं प्रेम मिळायला हवं होतं पण त्याच वयात दोन मुलींना दु:ख भोगावं लागलं आहे. ...