लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

आपला प्रोडक्ट बनवला नाही, दुसऱ्यांचं सामान विकून बनले ९५००० कोटींचे मालक; आज कोला किंग म्हणून ओळख - Marathi News | He did not make his product he became the owner of 95000 crores by selling other product Today known as Cola King success story who is ravi jaipuria | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आपला प्रोडक्ट बनवला नाही, दुसऱ्यांचं सामान विकून बनले ९५००० कोटींचे मालक; आज कोला किंग म्हणून ओळख

प्रसिद्ध कोल्डड्रिंक ब्रँड आणि प्रसिद्ध पिझ्झा ब्रँडसाठी जयपुरिया यांची कंपनी काम करत आहे. ...

कौतुकास्पद! डेंटिस्ट झाली IAS, नोकरी करताना केली परीक्षेची तयारी; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉप - Marathi News | dr neha jain dentist to ias officer upsc pass first attempt 14 rank success tips and tricks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! डेंटिस्ट झाली IAS, नोकरी करताना केली परीक्षेची तयारी; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉप

डॉ. नेहा जैन हिने यूपीएससी उत्तीर्ण केली असून ती आता आयएएस अधिकारी झाली आहे. नेहाचा जन्म दिल्लीत झाला आहे.  ...

मुलीला प्रेरित करण्यासाठी वडिलांनी सुरू केला NEETचा अभ्यास; दोघेही चांगल्या गुणांनी पास - Marathi News | NEET Success Story: uttar-pradesh-doctor-father-gives-neet-exam-2023-to-inspire-daughter-both-qualified | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मुलीला प्रेरित करण्यासाठी वडिलांनी सुरू केला NEETचा अभ्यास; दोघेही चांगल्या गुणांनी पास

NEET Success Story: मुलीला अभ्यासात प्रेरणा मिळावी, यासाठी डॉक्टर पित्यानेही NEET ची परीक्षा दिली. ...

भारीच! घर चालवण्यासाठी वीटभट्टीवर केलं काम; जिद्दीपुढे गरिबीने टेकले हात, मिळालं घवघवीत यश - Marathi News | yamuna chakradhari worked at brick bhatta run household poverty defeated courage crack neet exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! घर चालवण्यासाठी वीटभट्टीवर केलं काम; जिद्दीपुढे गरिबीने टेकले हात, मिळालं घवघवीत यश

आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती दिवसातील सहा तास विटा बनवण्याचे काम करते. तिच्या जिद्द आणि समर्पणाने नवा आदर्श घालून दिला आहे. ...

बँकेत २० वर्ष नोकरी, ५० व्या वर्षी उभी केली हजारो कोटींची कंपनी; देशातील श्रीमंत महिला सीईओ - Marathi News | Worked in a bank for 20 years set up a company worth thousands of crores at the age of 50 Richest woman CEO in the country success story of nykaa falguni nayar | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँकेत २० वर्ष नोकरी, ५० व्या वर्षी उभी केली हजारो कोटींची कंपनी; देशातील श्रीमंत महिला सीईओ

फाल्गुनी नायर या देशातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ आहेत. ...

इतरांना घरात नकोशा झालेल्या तसबिरी - मुर्ती गोळा करण्याचा नाशिकच्या तृप्ती गायकवाड यांचा अभिनव उपक्रम... - Marathi News | MEET THE ADVOCATE WHO RECYCLES IDOLS AND PHOTO FRAMES INTO TOYS, HOME DÉCOR PRODUCTS. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इतरांना घरात नकोशा झालेल्या तसबिरी - मुर्ती गोळा करण्याचा नाशिकच्या तृप्ती गायकवाड यांचा अभिनव उपक्रम...

Navratri Special Trupti Gaikwad Story : Don’t Know What To Do With Old God Idols And Frames? Sampurnam Seva Foundation Will Recycle Them Into Pretty Things : घरात अडगळ नको, भंग पावल्या म्हणून देवतांच्या तसबिरी मंदिरात, झाडाखाली ठेवून देणारे अनेक, नाश ...

समाज सेवेचं व्रत घेतलेल्या औरंगाबादच्या सुनीता तगारे! लहान मुलं ते ज्येष्ठ नागरिक- सगळ्यांनाच दिला आधार.... - Marathi News | Navratri special: Sunita Tagare from Aurangabad and her social work | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समाज सेवेचं व्रत घेतलेल्या औरंगाबादच्या सुनीता तगारे! लहान मुलं ते ज्येष्ठ नागरिक- सगळ्यांनाच दिला आधार....

नवरात्र स्पेशल: लहान मुलांमध्येच मन रमतं, त्यांच्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे, असं सांगत आहेत सुनीता तगारे (Sunita Tagare) ...

एक कोटींची नोकरी सोडली, सुरू केला व्यवसाय; शुगर कॅास्मेटिक्सला बनवली ५०० कोटींची कंपनी - Marathi News | Quit one crore job started business 500 crore company made to Sugar Cosmetics success story of shark tank judge vineeta singh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक कोटींची नोकरी सोडली, सुरू केला व्यवसाय; शुगर कॅास्मेटिक्सला बनवली ५०० कोटींची कंपनी

असं म्हणतात की तुम्ही तुमच्या अपयशातून शिकलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ...