प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या FOLLOW Inspirational stories, Latest Marathi News
आपले सबंध आयुष्य दुसऱ्यांचे सुख पाहण्यात आणि तुलना करण्यात निघून जाते, मात्र स्वतःचे सुख बघायचे राहून जाते, त्यासाठीच ही बोधकथा! ...
वेळ नाही ही सबब देणाऱ्यांना वेळेचा सदुपयोग कसा करावा हे कळलेलेच नाही, त्यासाठी निसर्गाची शिकवणी लावून घ्या, ती ही अशी...! ...
आदित्य पांडेची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. रिलेशनशिपमध्ये जेव्हा ब्रेकअप झालं. तेव्हा त्याने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी त्याला नवी दिशा दिली. ...
निवृत्त सहाय्यक पोलिस फाैजदार विजय जाधव यांची कन्या नीलम जाधव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उप निरीक्षक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली आहे. ...
समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे समोर येत असताना त्या प्रसंगातून आपल्याला मोठा बोध घ्यायला हवा; कोणता ते जाणून घ्या! ...
IPS Ravi Mohan Saini : रवि मोहन सैनी यांना त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली होती. त्यांचे वडील नौदलात अधिकारी होते. ...
Ishita Ravi kishan Shukla Agniveer : अभिनेत्यांची मुलं ग्लॅमरस दुनियेतच काम करतात असा एक समज, इशिताने मात्र ती वाट सोडली आणि निवडलं वेगळं काम ...
बीड जिल्ह्यात राहणाऱ्या एका गरीब ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या तिन्ही मुलींनी यशस्वी भरारी घेऊन आदर्श निर्माण केला आहे. ...