लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

UPSC ची तयारी करताना आई गमावली पण 'ती' खचली नाही; संकटांवर मात करत झाली IAS - Marathi News | IAS Ankita Choudhary success story father works in sugar mill mother died while preparing upsc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC ची तयारी करताना आई गमावली पण 'ती' खचली नाही; संकटांवर मात करत झाली IAS

IAS Ankita Choudhary : अंकिता यांचे वडील साखर कारखान्यात अकाऊंटंट आहेत आणि आई गृहिणी होती. ...

करून दाखवलं! वडिलांनी दूध विकून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं; झाली IAS अधिकारी - Marathi News | bageshwar dm ias anuradha pal upsc 62 rank his father was milk seller | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करून दाखवलं! वडिलांनी दूध विकून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं; झाली IAS अधिकारी

IAS Anuradha Pal : वडील दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. कुटुंब गरीब होतं, त्यामुळे अनुराधाने अभ्यासासोबत नोकरीही केली. ...

Video: क्रिकेटसाठी कायपण! पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर, मैदानात उतरला ८३ वर्षांचा 'तरूण' - Marathi News | 83 year old former Scottish cricketer Alex Steele plays with oxygen cylinder on his back salute to his passion for cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटसाठी कायपण! पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर, मैदानात उतरला ८३ वर्षांचा 'तरूण'

एका गंभीर आजाराशी झुंज देत असूनही 'गडी' बिनधास्त मैदानात उतरला ...

लय भारी! शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी; असिस्टंट कमांडंट होऊन कौतुकास्पद कामगिरी - Marathi News | rajasthan farmer son clear upsc capf ac exam become assistant commandant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! शेतकऱ्याच्या लेकाची नेत्रदिपक भरारी; असिस्टंट कमांडंट होऊन कौतुकास्पद कामगिरी

राजस्थानमधील एका शेतकऱ्याचा मुलगा सुनील कुमार मीणा यूपीएससी सीएपीएफ असिस्टंट कमांडंट पदासाठी पात्र ठरला आहे. ...

कमाल! बँकेतून कर्ज घेऊन पूर्ण केलं शिक्षण; आधी डॉक्टर आणि नंतर झाली पोलीस अधिकारी - Marathi News | Meenakshi Katyayan ips success story doctor turned ips biography upsc exam topper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! बँकेतून कर्ज घेऊन पूर्ण केलं शिक्षण; आधी डॉक्टर आणि नंतर झाली पोलीस अधिकारी

एका सामान्य कुटुंबातील मुलीसाठी एमबीबीएस शिकणं सोपं नव्हतं. पण मीनाक्षी कात्यायन आपल्या स्वप्नांबद्दल आणि आयुष्याबद्दल स्पष्ट होत्या. ...

Lord Buddha : श्रीमंतीचा राजमार्ग सांगताहेत भगवान बुद्ध; वाचा, कृती करा आणि श्रीमंत व्हा! - Marathi News | Lord Buddha: Lord Buddha says the path to wealth; Read, act and get rich! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lord Buddha : श्रीमंतीचा राजमार्ग सांगताहेत भगवान बुद्ध; वाचा, कृती करा आणि श्रीमंत व्हा!

Lord Buddha: श्रीमंत व्हायचे असेल तर भगवान बुद्धांनी सांगितलेले विचार अंमलात आणा आणि श्रीमंतीचा उपभोग घ्या! ...

प्रेरणादायी! वडील मेकॅनिक, आई आठवी पास, सरकारी शाळेतून शिक्षण घेऊन 'ती' झाली IAS - Marathi News | IAS Rena Jamil upsc exam cleared in 3rd attempt father mechanic mother 8th pass | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! वडील मेकॅनिक, आई आठवी पास, सरकारी शाळेतून शिक्षण घेऊन 'ती' झाली IAS

रेना जमील य़ांचे वडील मेकॅनिक आहेत आणि आई आठवी पास आहे. त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमाच्या शाळेतून घेतले आहे. ...

बर्लिनमध्ये आपल्या देशाचा गौरव! भारताच्या 'सोनेरी' शिलेदारांना सचिन तेंडुलकरचा कडक सॅल्युट - Marathi News |   Master blaster Sachin Tendulkar says Jyothi, Aditi swami, Parneet, Ojas and Jyothi have made India proud in Berlin by winning medals in World Archery Championship 2023 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बर्लिनमध्ये देशाचा गौरव! भारताच्या 'सोनेरी' शिलेदारांना सचिनचा कडक सॅल्युट

  World Archery Championship 2023 : बर्लिन येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी सोनेरी कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. ...