लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

जिद्दीला सलाम! 3 वेळा नापास होऊनही हार नाही मानली; चौथ्यांदा घवघवीत यश, झाला IAS - Marathi News | ias dev chaudhary fail upsc cse 3 times pass in 4th attempt hindi medium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! 3 वेळा नापास होऊनही हार नाही मानली; चौथ्यांदा घवघवीत यश, झाला IAS

देव यांनी हिंमत हारली नाही, ते खचले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससीची परीक्षा दिली. पण यावेळीही ते आयएएस होऊ शकले नाहीत. ...

७ शस्त्रक्रिया, ९ विभागाचे तज्ज्ञ, १९४ दिवस उपचार... अन् अनुराग पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला! - Marathi News | first time in AIIMS Delhi taken care 174 days treatment mountaineer Anurag Maloo survival story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ शस्त्रक्रिया, ९ विभागाचे तज्ज्ञ, १९४ दिवस उपचार... अन् अनुराग पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला!

दिल्लीच्या एम्समध्ये घडलेली ही अशी पहिलीच केस... वाचा अनुरागच्या संघर्षाशी कहाणी ...

पर्वतशिखरावरून खोल दरीत पडला, फुप्फुस, किडनी, हृदयाला झाली इजा, तरीही मृत्यूला दिली मात - Marathi News | Fell from a mountain peak into a deep valley, injured lungs, kidneys, heart, still beat death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्वतशिखरावरून खोल दरीत पडला, फुप्फुस, किडनी, हृदयाला झाली इजा, तरीही मृत्यूला दिली मात

Motivational Story: ३४ वर्षीय अनुराग मालू याला गिर्यारोहणाचा छंद आहे. ६ यशस्वी मोहिमांनंतर अनुरागने जगातील दहावं सर्वात मोठं शिखर असलेले नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतशिखर सर करण्याची योजना आखली. मात्र त्यावेळी मोठा अपघात झाला आणि... ...

Anger Management : राग येण्याचाही राग येऊ लागलाय? तर संदीप माहेश्वरी यांनी सांगितलेला उपाय करून बघा! - Marathi News | Anger Management: Feeling angry about being angry? So try the solution given by Sandeep Maheshwari! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anger Management : राग येण्याचाही राग येऊ लागलाय? तर संदीप माहेश्वरी यांनी सांगितलेला उपाय करून बघा!

Anger control tips: रागवायचे नाही हे ठरवूनही रागाचा क्षण सावरता येत नसेल आणि नंतर पश्चात्ताप होत असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी! ...

शाब्बास पोरा! वडिलांनी जमीन विकून शिकवलं; लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला अधिकारी - Marathi News | poor farmer son hrudaya kumar das become irs officer crack civil service exam third attampet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! वडिलांनी जमीन विकून शिकवलं; लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला अधिकारी

हृदय कुमारला क्रिकेटची आवड होती. त्याला यातच आपलं करिअर करायचं होतं. पण काही कारणांमुळे क्रिकेटमध्ये करिअर करता आलं नाही. ...

ट्रक मेकॅनिकच्या मुलीने क्रॅक केली NEET; 10 रुपये वाचवण्यासाठी दररोज 3 किमी पायी प्रवास - Marathi News | truck mechanic aughter cracked neet used to walk 3 km daily to save 10 rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक मेकॅनिकच्या मुलीने क्रॅक केली NEET; 10 रुपये वाचवण्यासाठी दररोज 3 किमी पायी प्रवास

आरती ही ट्रक मेकॅनिकची मुलगी असून तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. ...

जी गोष्ट तुमच्या भाग्यात लिहिली आहे ती कुठूनही तुमच्यापर्यंत पोहोचणारच; वाचा ही छानशी गोष्ट! - Marathi News | What is written in your destiny will reach you from anywhere; Read this great story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जी गोष्ट तुमच्या भाग्यात लिहिली आहे ती कुठूनही तुमच्यापर्यंत पोहोचणारच; वाचा ही छानशी गोष्ट!

कृष्ण आणि अर्जुनाची ही सुंदर कथा आपल्याला दोन मिनिटात कर्मयोगाचा पाठ शिकवते; चांगले कर्म करत राहा, देव चांगले फळ देईलच! ...

Mahabharat : धनुर्धारी अर्जुन गुरु द्रोणाचार्य यांच्यापुढे नतमस्तक होण्यामागे होते 'हे' एकमेव कारण! - Marathi News | Mahabharat : 'This' was the only reason behind archer Arjun bowing before Guru Dronacharya! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mahabharat : धनुर्धारी अर्जुन गुरु द्रोणाचार्य यांच्यापुढे नतमस्तक होण्यामागे होते 'हे' एकमेव कारण!

Mahabharat Story: महाभारतातील छोटे छोटे प्रसंगही खूप मोठा बोध देतात, जगदजेता अर्जुन आणि गुरु द्रोणाचार्य यांच्याबद्दल सुधा मूर्ती काय सांगतात पहा! ...