लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान - Marathi News | Poolpandiyan an alms seeker in madurai donated rs 90000 for corona fund | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान

कोरोना रुग्णांसाठी या वृद्ध व्यक्तीने केलेलं कार्य हे प्रेरणादायी आहे. ...

दिलदार मित्र! केवळ पक्ष्यांना खाण्यासाठी म्हणून अर्धा एकर जमिनीवर पिक घेणारा शेतकरी! - Marathi News | Farmer sows half acre of land for birds feed in Coimbatore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दिलदार मित्र! केवळ पक्ष्यांना खाण्यासाठी म्हणून अर्धा एकर जमिनीवर पिक घेणारा शेतकरी!

हा शेतकरी पक्ष्यांसाठी पिक उगवतो. कोयम्बटूरमधील एक शेतकरी त्याच्या अर्धा एकर शेतीवर पक्ष्यांना खाण्यासाठी बाजरा आणि इतर पिक घेतो. ...

ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं 'सौभाग्याचं लेणं'; मुलांसाठी खरेदी केला टीव्ही - Marathi News | Mother sold mangal sutra for the education of children bought tv | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं 'सौभाग्याचं लेणं'; मुलांसाठी खरेदी केला टीव्ही

पुस्तक, वह्या यांची जागा आता लॅपटॉप आणि स्मार्टफोनने घेतली आहे.  ...

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी - Marathi News | Indian farmer used new techniques of farming and getting more benefit from it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात. ...

शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'त्याने' पहाटे ४ वाजता उठून कार धुण्याचं काम केलं, बारावीत मिळाले ९१ % गुण - Marathi News | He Washed Cars At 4 AM To Make Ends Meet, Scores 91.7% In Class 12 CBSE | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'त्याने' पहाटे ४ वाजता उठून कार धुण्याचं काम केलं, बारावीत मिळाले ९१ % गुण

तिगरीच्या झोपडपट्टी राहणाऱ्या परमेश्वरसाठी भूक ही सर्वसामान्य बाब आहे, कधीकधी परमेश्वर भुकेने व्याकूळ झालेला असतानाही त्याने जिद्द सोडली नाही. ...

कोरोनामुळे दमला 'बाबा'! शाळेची फी भरण्यासाठी रस्त्यावर 'मुलं विकत आहेत फुलं'... - Marathi News | Siblings sell flowers with their father to pay school fees in tamil nadu | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोरोनामुळे दमला 'बाबा'! शाळेची फी भरण्यासाठी रस्त्यावर 'मुलं विकत आहेत फुलं'...

घर चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी माणसं मिळेल ते काम करायला तयार झाली आहे. अशीच एक घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

त्रिवार सलाम! भर पावसात अडकली रिक्षा; संकटकाळात खाकीतल्या देवदूताने केली रक्षा - Marathi News | Delhi police constable was trying to help a auto driver after heavy rainfall viral pic | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :त्रिवार सलाम! भर पावसात अडकली रिक्षा; संकटकाळात खाकीतल्या देवदूताने केली रक्षा

गोरगरीबांसाठी अन्नादाता तर अनेकांसाठी खाकी वर्दीतील कर्मचारी देवदूत ठरले. सोशल मीडियावर सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. ...

कोरोनामुळे शेतकरी रुग्णालयात; मुक्या जीवांसाठी खाकीतला देवमाणूस पोहोचला गोठ्यात; पाहा व्हिडीओ - Marathi News | Farmers in the hospital because of corona the police reached for the animals at madha maharashtra | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोरोनामुळे शेतकरी रुग्णालयात; मुक्या जीवांसाठी खाकीतला देवमाणूस पोहोचला गोठ्यात; पाहा व्हिडीओ

पोलिसांनी माणुसकी दाखवत शेतातील जनावरे, शेळ्या यांची चारापाण्याची सोय केली आणि जनावरांना खाऊ पिऊ घातले आहे. ...