लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

चहासाठी घरी कधी येणार; मित्रांना न विचारलेलेच बरे ! - Marathi News | Unfavorable weather reduced tea production prices increased by 20 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चहासाठी घरी कधी येणार; मित्रांना न विचारलेलेच बरे !

प्रतिकूल हवामानाने उत्पादन घटले, किमती २० टक्के वाढल्या ...

जिरे फोडणी देऊ का? पालेभाज्या महाग; चणाडाळ, जिरे अन् हळदीचे भाव वाढले - Marathi News | As soon as the monsoon starts leafy vegetables chanadal are expensive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिरे फोडणी देऊ का? पालेभाज्या महाग; चणाडाळ, जिरे अन् हळदीचे भाव वाढले

आगामी काही दिवसांत लाल मिरचीही महाग होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. ...

टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर पुन्हा शंभरीपार ! - Marathi News | Inflation strikes Tomatoes, green chillies, coriander prices | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर पुन्हा शंभरीपार !

सामान्यांचे बजेट वाढले : वांगे, फूल कोबी, पत्ता कोबी, पालक स्वस्त ...

भाजीपाला, डाळींसोबत तांदूळही महाग.. सर्वसामान्यांना महागाईचा ताण - Marathi News | Rice is also expensive along with vegetables, pulses.. Inflationary stress for the common man | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजीपाला, डाळींसोबत तांदूळही महाग.. सर्वसामान्यांना महागाईचा ताण

बजेट सांभाळताना गृहिणींची होतेय तारांबळ : तांदूळ, डाळींच्या दरात वाढ ...

आधीच महागाई त्यात गॅस सिलिंडरवरही द्यावा लागतोय जीएसटी - Marathi News | Already with inflation, GST has to be paid on gas cylinders as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच महागाई त्यात गॅस सिलिंडरवरही द्यावा लागतोय जीएसटी

घरगुती असो वा व्यावसायिक; सिलिंडरवर द्यावा लागतोय जीएसटी ...

महागाईचा ताप; आता कसा घ्यावा वरण-भाताचा घास ? - Marathi News | Inflation cause to rise prices of dal and rice | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महागाईचा ताप; आता कसा घ्यावा वरण-भाताचा घास ?

डाळ, तांदळाचे भाव वधारले: गतवर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांची वाढ ...

दिल्लीपेक्षाही मुंबई शहर महाग; जगात कोणते शहर सर्वाधिक महाग? जाणून घ्या - Marathi News | Mumbai city is more expensive than Delhi Which city is the most expensive in the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिल्लीपेक्षाही मुंबई शहर महाग; जगात कोणते शहर सर्वाधिक महाग? जाणून घ्या

महागड्या शहरांच्या यादीत मुंबईने ११ स्थानांची झेप घेतली असली, तरी जगातील टॉप १०० शहरांत मुंबईला स्थान मिळू शकले नाही. ...

अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य - Marathi News | Increased food prices slowing down Disinflation process; Important Statement of RBI Governor Shaktikant Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य

खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींबाबत आरबीआय सातत्याने चिंता व्यक्त करत आहे. नुकत्याच झालेल्या एमपीसी बैठकीनंतर दास यांनी महागाई हा संथ गतीने चालणारा हत्ती असे संबोधले होते. ...