पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील मोदी सत्तेत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक भाषणात दोष देणारे मोदी यांना पाककडून पाठिंबा मिळत असल्याचे पाहून राजकीय वातावरण तापले आहे. ...
मतदारसंघात पंतप्रधानांची सभा झाली म्हणजे म्हणजे विजय निश्चित असे सर्वसाधारणपणे मानले जाते. असाही एक मतदारसंघ आहे जिथे पंतप्रधान ज्या उमेदवाराची सभा घेतात तो पराभूत होतो. ...
इंदिरा गांधी या मुस्लिम परिवारातून होत्या. त्यामुळे काँग्रेसचे लोक प्रभू रामचंद्राचे अस्तित्व मानण्यास तयार नाहीत असं वादग्रस्त विधान वसीम रिजवी यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
जनता पक्षाचा प्रयोग पूर्णत: फसला. भारतीय मतदारांची घोर निराशा झाली. देश प्रथमच मध्यावधी निवडणुकांना सामोरे जात होता. जनता पक्षाची शकले झाली होती. याचा इंदिरा काँग्रेसने पुरेपूर लाभ उठविला. ...