लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदिरा गांधी

इंदिरा गांधी, मराठी बातम्या

Indira gandhi, Latest Marathi News

परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले...  - Marathi News | After returning from abroad operation sindoor deligation tour, Shashi Tharoor's emergency bombshell on Congress; Strong criticism of Indira Gandhi, Sanjay Gandhi in the article, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 

Shashi Tharoor on Indira Gandhi Emergency: शशी थरुर हे काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांनी १९७५ च्या इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीवर एक लेख लिहिला आहे. आणीबाणीच्या काळात शिस्त आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली क्रूरता करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही... - Marathi News | An editorial on which leaders tried to obstruct Indira Gandhi and how her work was remarkable. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...

आणीबाणीपूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कोणी-कोणी व कोणत्या कारणांनी कोंडी केली होती आणि ती त्यांनी कशी फोडली, याचा ऊहापोह... ...

आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल! - Marathi News | Prime Minister Narendra Modi criticises Congress for 1975 Emergency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

PM Modi On 1975 Emergency: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. ...

विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे - Marathi News | Special Article: Three Lessons the emergency 1975 Taught the Country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे

२५ जून १९७५ च्या मध्यरात्री देशात आणीबाणी लागू झाली, त्या घटनेला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १९ महिन्यांच्या कालखंडाने शिकवलेल्या धड्यांचे स्मरण. ...

नेहरू, इंदिरांनंतर आता भाजप नेत्यांचे संजय गांधींवर टीकास्त्र - Marathi News | After Nehru and Indira, now BJP leaders criticize Sanjay Gandhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेहरू, इंदिरांनंतर आता भाजप नेत्यांचे संजय गांधींवर टीकास्त्र

आणीबाणीत मनमानी केल्याचा आरोप : भाजप मिसाबंदींचा करणार सन्मान ...

Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक - Marathi News | shubham dwivedi father said to Rahul Gandhi about his grandmother if indira gandhi alive not pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमची आजी असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक

Rahul Gandhi Meet Shubham Dwivedi Father : पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या कानपूर येथील शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली. ...

इंदिरा गांधींच्या सख्ख्या मैत्रिणीचा मुलगा बॉलिवूडवर करतोय राज्य, ओळखलं का? - Marathi News | Indira Gandhi Best Friend Son Rules Bollywood Had A Special Relationship With Raj Kapoor Can You Recognize Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंदिरा गांधींच्या सख्ख्या मैत्रिणीचा मुलगा बॉलिवूडवर करतोय राज्य, ओळखलं का?

इंदिरा गांधी यांच्या खास मैत्रिणीचा मुलगा आज बॉलिवूडवर राज्य करतोय.  ...

"...तर आरएसएस कधीच सत्तेत आली नसती"; ९० च्या दशकातील चुकांवर बोट, राहुल गांधींचा काँग्रेसला डोस - Marathi News | RSS would never have come to power; Rahul Gandhi hits out at Congress, pointing to mistakes of the 90s | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर आरएसएस कधीच सत्तेत आली नसती"; ९० च्या दशकातील चुकांवर बोट, राहुल गांधींचा काँग्रेसला डोस

Rahul Gandhi Latest Speech: विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी १९९० च्या दशकात झालेल्या चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला डोस दिले. राहुल गांधींनी भाजप, आरएसएसला सत्तेतून बाहेर करायचे असेल, तर काय करावं लागेल याबद्दलही भाष्य केले ...