जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूने नागपुरातही शिरकाव केला आहे. नागपुरातील सात संशयित रुग्णांपैकी एकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागपुरातच नाही तर राज्यभरात खळबळ उडाली आहे. ...
मेयोमध्ये थॅलेसेमियावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. जिथे पंधरा दिवसांचे किंवा महिनाभराचे औषधे देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांचे औषधे दिले जात आहे. ...
मेयो प्रशासनाने वर्षभरापूर्वीच ५०० खाटांच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. परंतु वर्ष होऊनही याला मंजुरी मिळाली नाही. जागेअभावी रुग्णांवर दाटीवाटीने तर काहींवर जमिनीवर झोपून उपचार घेण्याची वेळ आली आहे. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी (मेयो) शनिवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तब्बल ३१ जागा वाढल्याचे ई-मेल धडकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...
फेब्रुवारी महिन्याची सहा तारीख येऊनही वेतन न झाल्याने परिचारिकांनी पुन्हा आंदोलन हाती घेतले. दुपारी ४ वाजतानंतर वेतन खात्यात जमा होताच परिचारिकांनी आंदोलन मागे घेतले. सहा तास चाललेल्या आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली होती. ...
कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी राज्यात सहा केंद्र उघडण्यात आले आहे. यात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) समावेश करण्यात आला आहे. ...
दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन देण्याचा नियम असताना २५ तारीख नंतरच वेतन होत असल्याचा निषेध म्हणून मंगळवारी सकाळी अडीच तास काम बंद ठेवून परिचारिकांनी आंदोलन केले. ...