पायलटांच्या भासत असलेल्या तीव्र टंचाईमुळे इंडिगो या कंपनीला विमानांची १३0 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. रद्द करण्यात आलेली उड्डाणे इंडिगोच्या दररोज होत असलेल्या परिचालनाच्या १0 टक्के इतकी आहेत. ...
वैमानिकांच्या कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या विमानांची उड्डाणे रद्द होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. बुधवारीदेखील इंडिगोची देशभरातील तब्बल ४९ उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. ...
वैमानिकांच्या कमी संख्येमुळे इंडिगो विमान कंपनीला शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत ७५ पेक्षा अधिक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली, अशी चर्चा इंडिगोच्या कर्मचाऱ्यांत आहे. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी जवळपास दोन तास विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १२.१० पर्यंत एरोस्पेस प्रतिबंधामुळे दिल्लीहून रवाना होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या अनेक ...
सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूर इंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान ...
देशाच्या अन्य शहरातून इंडिगोची आठ विमाने नागपुरात उशीरा पोहोचली. पुणे-नागपूर विमान पुणे येथून नागपुरात एक तास १६ मिनिटे उशीरा अर्थात रात्री ८.२० ऐवजी ८.३६ मिनिटांनी पोहोचले. तसेच बेंगळुरू-नागपूर विमानाला एक तास उशीर झाला. ...
बुधवारी इंडिगो एअरलाईन्सच्या नागपूर-हैदराबाद ६ई७१०४ विमानाला दीड तास उशीर झाला. कंपनीच्या या विमानाचा चालक दल पूर्वी ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस करणारा असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...