लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो

Indigo, Latest Marathi News

खराब हवामानामुळे परत गेले हैदराबादचे विमान - Marathi News | Hyderabad aircrafts have gone back due to bad weather | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खराब हवामानामुळे परत गेले हैदराबादचे विमान

नागपुरातील खराब हवामानामुळे विमान प्रवाशांना चांगलाच फटका बसला. सोमवारी सायंकाळी नागपुरात येणारे इंडिगोचे हैदराबाद- नागपूर ६-ई-७१०२ हे विमान खराब हवामानामुळे आकाशातूनच परत गेले. ते रात्री ९.१५ वाजता परत आले. ...

इंडिगोची नागपूर-दिल्ली नवीन उड्डाण सेवा - Marathi News | IndiGo's Nagpur-Delhi new flight service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोची नागपूर-दिल्ली नवीन उड्डाण सेवा

इंडिगो एअरलाईन्सने रविवारपासून नागपूर-दिल्लीदरम्यान एक अतिरिक्त नवीन विमानसेवा सुरू केली आहे. ...

नागपूरवरून गोवा, जयपूर, मुंबई विमानासाठी प्रस्ताव : इंडिगो तयार - Marathi News | Proposal for Goa, Jaipur, Mumbai from Nagpur: Indigo ready | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरवरून गोवा, जयपूर, मुंबई विमानासाठी प्रस्ताव : इंडिगो तयार

नागपूरहून थेट गोवा, जयपूरकरिता नवीन उड्डाणासाठी इंडिगो एअरलाईन्सने नागरी उड्डायण संचालनालयाकडे (डीजीसीए) प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय मुंबईकरिता नागपुरातून पाचवे नवीन उड्डाणाच्या संचालनासाठी कंपनीने प्राधिकरणाकडे प्रस्ताव ठेवला आहे. ...

इंडिगोचे उड्डाणासाठी तयार विमान थांबले : तांत्रिक बिघाड - Marathi News | Indigen flights to ready aircraft stopped: Technical Failure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोचे उड्डाणासाठी तयार विमान थांबले : तांत्रिक बिघाड

उड्डाणासाठी तयार असलेले इंडिगो एअरलाईन्सचे ६ई ४०३ नागपूर-कोलकाता विमान बुधवारी सायंकाळी तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावर थांबविण्यात आले. विमान उड्डाणासाठी तयार होते. इंजिनही सुरू झाले होते. जवळपास ३.३० तास विलंबानंतर प्रवाशांना इंडिगोच्या दुसऱ्या विमा ...

फोनी वादळ : कोलकाता-नागपूर दोन विमाने रद्द - Marathi News | Fonni storm: Kolkata-Nagpur two Flight canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फोनी वादळ : कोलकाता-नागपूर दोन विमाने रद्द

फोनी वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकल्यामुळे कोलकाता आणि हल्दिया विमानतळ शुक्रवारी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोलकाता येथून नागपूरला येणारी इंडिगो एअरलाईन्सची दोन विमाने रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. ...

इंडिगोची नागपूर-मुंबई-नागपूर नवीन फ्लाईट सुरू - Marathi News | IndiGo's Nagpur-Mumbai-Nagpur new flight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोची नागपूर-मुंबई-नागपूर नवीन फ्लाईट सुरू

इंडिगो एअरलाईन्सची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी मुंबईसाठी नवीन उड्डाण सुरू केले आहे. फ्लाईट क्रमांक ६ ई ५३८९ हे दुपारी ३.३० वाजता नागपुरातून मुंबईकडे रवाना झाले. यात मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास केला. ...

पुण्यातून नागपुरात येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड - Marathi News | Technical failure in the aircraft coming from Pune to Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुण्यातून नागपुरात येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड

इंडिगो एअरलाईन्सचे पुण्यावरून नागपुरात येणारे विमान मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर पुन्हा पुण्यात परतले. विमानाला सुरक्षित उतरविण्यात आले आणि तांत्रिक चमूच्या तपासणीनंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. ...

इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान हैदराबादला वळविले - Marathi News | IndiGo's Mumbai-Nagpur flight diverted to Hyderabad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान हैदराबादला वळविले

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे एका कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी १० पासून विमानांचे उड्डाण व लॅण्डिंग बंद करण्यात आले होते. त्याचा फट ...