नागपुरातील खराब हवामानामुळे विमान प्रवाशांना चांगलाच फटका बसला. सोमवारी सायंकाळी नागपुरात येणारे इंडिगोचे हैदराबाद- नागपूर ६-ई-७१०२ हे विमान खराब हवामानामुळे आकाशातूनच परत गेले. ते रात्री ९.१५ वाजता परत आले. ...
नागपूरहून थेट गोवा, जयपूरकरिता नवीन उड्डाणासाठी इंडिगो एअरलाईन्सने नागरी उड्डायण संचालनालयाकडे (डीजीसीए) प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय मुंबईकरिता नागपुरातून पाचवे नवीन उड्डाणाच्या संचालनासाठी कंपनीने प्राधिकरणाकडे प्रस्ताव ठेवला आहे. ...