लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो

Indigo, Latest Marathi News

हवाई सेवेबाबत सप्टेंबर महिन्यात ७०१ तक्रारी - Marathi News | 3 complaints about air service in September | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हवाई सेवेबाबत सप्टेंबर महिन्यात ७०१ तक्रारी

डीजीसीएची माहिती । प्रवाशांच्या सुविधांवर २ कोटींचा खर्च ...

मद्यपान चाचणीत नापास झालेल्या 13 जणांचं 'विमान' जमिनीवर; 3 महिन्यांचं निलंबन - Marathi News | 13 airlines employees fail alcohol test suspended for three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्यपान चाचणीत नापास झालेल्या 13 जणांचं 'विमान' जमिनीवर; 3 महिन्यांचं निलंबन

एअरलाईन्स आणि एअरपोर्टचे 13 कर्मचारी मद्यपान चाचणीत नापास झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; मंत्र्यांसह 180 प्रवासी थोडक्यात बचावले - Marathi News | Emergency Landing for Delhi-bound Indigo Flight as Engine Catches Fire, Goa Minister Among Passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; मंत्र्यांसह 180 प्रवासी थोडक्यात बचावले

बिघाड वेळेत समजल्यामुळे मोठी दुर्घटना टळली ...

मुंबईत विमानांची ये-जा रखडल्याने प्रवाशांचे हाल - Marathi News | The situation of passengers in Mumbai due to stagnation of planes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत विमानांची ये-जा रखडल्याने प्रवाशांचे हाल

इंडिगोचा गोंधळ मोठा; ३० फेऱ्या रद्द, ११८ विमानांना विलंब ...

नागपूरचे प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले  - Marathi News | Nagpur passenger stranded at Mumbai airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले 

इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या विमानांचा लेटलतिफीचा क्रम अजूनही सुरू आहे. प्रवाशांना सात तास विमानतळावर ताटकळत राहावे लागले. उड्डाणासाठी दुसरे विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रवाशांनी मुंंबई विमानतळावर एकच गोंधळ घातला. ...

औरंगाबादहून ‘इंडिगो’च्या ‘टेकऑफ ’वर शिक्कामोर्तब - Marathi News | Seal on 'Indigo' takeoff from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादहून ‘इंडिगो’च्या ‘टेकऑफ ’वर शिक्कामोर्तब

विमानतळावर प्राधिकरणाने कार्यालयासाठी दिली जागा ...

इंडिगोच्या विमानात गंभीर तांत्रिक बिघाड; नितीन गडकरींचं उड्डाण रद्द - Marathi News | Nitin Gadkari cancelled his delhi trip after technical glitch found in indigos flight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिगोच्या विमानात गंभीर तांत्रिक बिघाड; नितीन गडकरींचं उड्डाण रद्द

योग्य वेळी तांत्रिक चूक लक्षात आल्यानं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय ...

अवघ्या 999 रुपयांत हवाई सफर, IndiGo ची खास ऑफर! - Marathi News | IndiGo offers flight tickets from ₹999 in new flash sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 999 रुपयांत हवाई सफर, IndiGo ची खास ऑफर!

हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. ...