31 मार्च 2019 पर्यंत कंपनीत एकूण 23531 कर्मचारी होते. कोरोनामुळे हवाई क्षेत्र लॉकडाऊन झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. देशात एकूण दोन महिने पूर्णपणे उड्डाणे बंद राहिली होती. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, १८ जूनला पाच विमानांचे उड्डाण तर पाचे विमाने उतरणार आहेत. यामध्ये इंडिगोची चार विमाने आणि एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश आहे. ...
देशाच्या विविध शहरांमधून नागपुरात पोहोचणारी १३ विमाने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. उर्वरित सर्व विमाने रद्द झाली. ...
कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड आल्याने प्रवाशांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २.४५ तास अडकून राहावे लागले. ...