लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो

Indigo, Latest Marathi News

इंडिगोची आणखी ४० विमाने जमिनीवर? एकूण ८० विमानांना फटका, तिकिटे महागणार - Marathi News | 40 more IndiGo planes on the ground? A total of 80 flights will be hit, tickets will be expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडिगोची आणखी ४० विमाने जमिनीवर? एकूण ८० विमानांना फटका, तिकिटे महागणार

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीच्या अडचणीत लवकरच वाढ होणार असून जानेवारीमध्ये कंपनीची आणखी किमान ४० विमाने जमिनीवर स्थिरावण्याची शक्यता आहे. ...

इंडिगो जुन्या एअर इंडियाच्या मार्गावर! आधी क्रु member साठी थांबले, नंतर ट्रॅफिकमध्ये अडकले - Marathi News | Indigo on old Air India route! First stopped for a crew member, then stuck in traffic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो जुन्या एअर इंडियाच्या मार्गावर! आधी क्रु member साठी थांबले, नंतर ट्रॅफिकमध्ये अडकले

काही दिवसांपूर्वी कपिल शर्मादेखील इंडिगो कंपनीवर चांगलाच संतापला होता. ...

इंडिगो वाढविणार मुंबई ते फुकेट सेवा; थायलंड व्हिसामुक्त झाल्याने गर्दी - Marathi News | IndiGo to increase Mumbai to Phuket service Crowded as Thailand becomes visa-free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिगो वाढविणार मुंबई ते फुकेट सेवा; थायलंड व्हिसामुक्त झाल्याने गर्दी

भारतीय नागरिकांसाठी थायलंडने व्हिसा मुक्त प्रवेशांची घोषणा केल्यानंतर तिथे प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ...

तब्बल ४० मिनिटे ‘त्या’ रिकाम्या विमानातच; इंडिगोला दिव्यांग प्रवाशाचा विसर - Marathi News | As many as 40 minutes on 'that' empty plane; Indigo forgets the disabled passenger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ४० मिनिटे ‘त्या’ रिकाम्या विमानातच; इंडिगोला दिव्यांग प्रवाशाचा विसर

विराली मोदी या ५ डिसेंबर रोजी इंडिगोच्या विमानाने मुंबईत आल्या. विमानातून सर्व प्रवाशांसह कर्मचारीही उतरले. मात्र, त्यांना उतरण्यासाठी मदत केली नाही ...

बिरसी ते तिरुपती विमान सेवा सुरू, इंडिगोच्या पहिल्या प्रवासी विमानाचे उड्डाण  - Marathi News | Birsi to Tirupati flight service starts, IndiGo's first passenger flight takes off | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिरसी ते तिरुपती विमान सेवा सुरू, इंडिगोच्या पहिल्या प्रवासी विमानाचे उड्डाण 

गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन हैद्राबाद तिरुपती करीता इंडिगोच्या विमानाने पहिले उड्डाण 12.55 मिनिटाने घेतले. ...

उड्डाणाला उशीर, कपिलच्या संतापाचे झाले ‘टेक ऑफ’, इंडिगो विमानसेवेबद्दल नाराजीचा तीव्र सूर - Marathi News | Flight delay, Kapil Sharma's anger became 'take off', strong tone of displeasure with Indigo airline service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उड्डाणाला उशीर, कपिलच्या संतापाचे झाले ‘टेक ऑफ’, इंडिगो विमानसेवेबद्दल नाराजीचा तीव्र सूर

Indigo Airline : टीव्ही कलाकार कपिल शर्मा इंडिगो विमान कंपनीवर चांगलाच खवळला आहे. याचे कारण म्हणजे, बुधवारी चेन्नईहून तो मुंबईसाठी विमानाने येत होता. मात्र, विमानाचा पायलट ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने त्याला विमातळावर पोहोचण्यास विलंब झाला ...

इंडिगोचा पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला, कपिल शर्माचा चढला पारा; Video शेअर करत सुनावलं - Marathi News | Kapil Sharma angry Indigo Airlines as flight gets delayed because pilot stucked in traffic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडिगोचा पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला, कपिल शर्माचा चढला पारा; Video शेअर करत सुनावलं

कपिलने व्हिडिओ शेअर करत एकंदर परिस्थिती दाखवली आहे. ...

Indigo च्या पॅरेंट कंपनीला ₹१६६६ कोटींची टॅक्स नोटीस, आता कायदेशीर लढाई लढणार - Marathi News | rs 1666 crore tax notice to Indigo s parent company InterGlobe Aviation will now fight a legal battle | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Indigo च्या पॅरेंट कंपनीला ₹१६६६ कोटींची टॅक्स नोटीस, आता कायदेशीर लढाई लढणार

कंपनीने या टॅक्स नोटीसला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे. ...