ICC Women's World Cup 2025: काही स्वप्नं ही झटकन पूर्ण होतात. तर काही स्वप्नांची पूर्तता होण्यासाठी अनेक वर्षं जातात, पिढ्या खपतात. मात्र जेव्हा उराशी बाळगलेलं असं स्वप्न पूर्ण होतं, तेव्हा तो दिवस अविस्मरणीय ठरतो. भारतीय क्रिकेटसाठी २ नोव्हेंबर २०२५ ...