लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वंदे भारतसह 'एसी चेअर कार' चे भाडे २५ टक्के घटणार - Marathi News | Good news for railway passengers! With Vande Bharat, the fare of 'AC chair car' will be reduced by 25 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वंदे भारतसह 'एसी चेअर कार' चे भाडे २५ टक्के घटणार

अल्प प्रतिसाद मिळालेल्या गाड्यांमध्ये होणार लागू  ...

खासदारांनी महाव्यवस्थापकांसमोर ठेवले रेल्वे प्रवाशांच्या सुविधांचे प्रस्ताव - Marathi News | MPs put before the General Manager the proposals for railway passenger facilities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासदारांनी महाव्यवस्थापकांसमोर ठेवले रेल्वे प्रवाशांच्या सुविधांचे प्रस्ताव

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी आज नागपूर येथे दाैऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत नागपूर आणि भुसावळ रेल्वे विभागातील खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

VIDEO: फलकनुमा एक्सप्रेसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवले जीव... - Marathi News | Telangana, Howrah Secunderabad Falaknuma Express caught fire, No injury was reported | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: फलकनुमा एक्सप्रेसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवले जीव...

तेलंगाणातील याददारी जिल्ह्यात ही घटना घडली, यात ट्रेनचे 3 डब्बे जळून खाक झाले. ...

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची नागपूर व भुसावळ विभागातील खासदारांसोबत बैठक - Marathi News | Meeting of General Manager of Central Railway with MPs of Nagpur and Bhusawal Division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची नागपूर व भुसावळ विभागातील खासदारांसोबत बैठक

Nagpur News मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी शुक्रवारी नागपूर विभागाच्या दाैऱ्यावर येत आहेत. ...

महाराष्ट्रात दोन महिन्यांत रेल्वेच्या चार दुर्घटना टळल्या - Marathi News | Four train accidents were averted in two months in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात दोन महिन्यांत रेल्वेच्या चार दुर्घटना टळल्या

कर्मचाऱ्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला ...

प्रवाशांसाठी गुड न्यूज; ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा प्रवास स्वस्त होणार? तिकीट दर अवाक्यात येणार! - Marathi News | vande bharat express ticket rate fare likely to reduce indian railway may take decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांसाठी गुड न्यूज; ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा प्रवास स्वस्त होणार? तिकीट दर अवाक्यात येणार!

Vande Bharat Express Fare Rate News: वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे. ...

कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात चूक कुणाची, कारण काय? धक्कादायक माहिती समोर  - Marathi News | Odisha Coromandel Express Accident: Who is at fault in the Coromandel Express accident, what is the reason? In front of shocking information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात चूक कुणाची, कारण काय? धक्कादायक माहिती समोर 

Coromandel Express Train accident: कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात का झाला आणि त्यामध्ये चूक कुणाची होती, याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रेल्वे अपघाताच्या चौकशीमधून अनेक त्रुटी उघड झाल्या आहेत. ...

६० हजारांसाठी त्याने पळवले चक्क पाच कोटींचे रेल्वे इंजिन; अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | For 60,000, he sold a railway engine worth five crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६० हजारांसाठी त्याने पळवले चक्क पाच कोटींचे रेल्वे इंजिन; अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

ट्रान्सपोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल ...