भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Nagpur News मान्सूनमुळे होणाऱ्या सर्व संभाव्य घटनांना टाळण्यासाठी मध्य रेल्वेने आधुनिक उपकरणांसह तयारी पूर्ण केली आहे, असा दावा आज सकाळी मध्य रेल्वेने केला. आश्चर्य म्हणजे, काही तासातच जोरदार पावसाने मध्य रेल्वेचा हा दावा पोकळ ठरवत पुरता वाहून नेला ...
Amravati News माना ते कुरुमदरम्यान रेल्वे ट्रॅकवर सोमवारी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अमरावती-मुंबई एक्स्प्रेससह अनेक रेल्वेगाड्या बराच वेळपर्यंत खोळंबून होत्या. प्रवाशांची व रेल्वेगाड्यांची बडनेरा रेल्वेस्थानकावर एकच गर्दी होती. ...
Vande Bharat Express Train New Look And Color: वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा नवा लूक समोर आला आहे. यासह सुविधा, प्रवाशांची सुरक्षितता यासाठी २५ मोठे बदल करण्यात आले आहेत. ...