भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
मृत एएसआय टीकाराम मीनांच्या कुटुंबाला सुमारे ६० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानापोटी २५, रेल्वे सुरक्षा कल्याण निधीअंतर्गत १५, ग्रॅच्युटी १५ लाख रुपये व शिल्लक रजा, विमा, आदी मिळून ही मदत असेल. ...
Bride Goes Missing: एक नवविवाहित जोडपं प्रवासासाठी निघालं. ते हनिमूनसाठी न्यू जलपैगुडी येथे फिरण्यासाठी जाणार होतं. मात्र प्रवासादरम्यान ट्रेनमधून विवाहिता बेपत्ता झाली. ...
Akola Railway News: गतवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेल्या पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...