लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेकरिता आतापर्यंत मोजले ५७ कोटी; सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा ताबा - Marathi News | 57 crore so far calculated for Pune-Nashik Semi High Speed Rail; Possession of 45 hectares area in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेकरिता आतापर्यंत मोजले ५७ कोटी; सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा ताबा

नाशिक तालुक्यातील पाच गावांमध्ये अद्याप भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. ...

दोन मनोज कोटक तर एक राहुल शेवाळे यांना, परळ, विक्रोळी, कांजूर 65 कोटीत चकाचक - Marathi News | Two to Manoj Kotak and one to Rahul Shewale, Paral, Vikhroli, Kanjur for Rs 65 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन मनोज कोटक तर एक राहुल शेवाळे यांना, परळ, विक्रोळी, कांजूर 65 कोटीत चकाचक

तिन्ही स्थानकांच्या पुनर्विकासाला सुरुवात ...

संपादकीय: रेल्वे स्टेशने मस्त, प्रवासी त्रस्त; वंदे भारत नाही, इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा - Marathi News | Editorial: Railway stations cool, commuters suffer; Not Vande Bharat, other things should be looked at | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: रेल्वे स्टेशने मस्त, प्रवासी त्रस्त; वंदे भारत नाही, इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा

देशात ५०८ ठिकाणी हा इव्हेंट झाला. आभासी पद्धतीने शेकडो भूमिपूजनाच्या एकत्रित समारंभाचा हा जागतिक विक्रम ठरावा. ...

नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर ‘महिला राज’, 'पिंक' स्टेशन घोषित - Marathi News | Now 'Mahila Raj', model station pink declared at Amravati railway station | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर ‘महिला राज’, 'पिंक' स्टेशन घोषित

महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हाती ‘ए टू झेड’ कारभार; महिनाभरात होणार अंमलबजावणी ...

ना स्वत: काम करतील, ना इतरांना करू देतील! माेदी यांची विराेधकांवर घणाघाती टीका - Marathi News | They will not work themselves, nor will they let others do it! Medhi's harsh criticism of the opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना स्वत: काम करतील, ना इतरांना करू देतील! माेदी यांची विराेधकांवर घणाघाती टीका

अमृत भारत योजनेचा थाटात शुभारंभ, महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश ...

विरोधकांचा प्रत्येक चांगल्या कामाला विरोध; PM मोदींचा निशाणा, ५०८ स्थानकांची केली पायाभरणी - Marathi News | PM Narendra Modi today launched the Amrit Bharat Station scheme through a video conference. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांचा प्रत्येक चांगल्या कामाला विरोध; PM मोदींचा निशाणा, ५०८ स्थानकांची केली पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ केला. ...

सोलापूर रेल्वेस्थानक विकासकामाचा उद्या शुभारंभ - Marathi News | solapur railway station development work will start soon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर रेल्वेस्थानक विकासकामाचा उद्या शुभारंभ

भूमिपूजनासाठी मोठा मंडप अन् आखले नियोजन. ...

महाराष्ट्रातील ४४ जुनी स्थानके चकाकणार! देशातील ५०८ स्थानकांचा समावेश - Marathi News | 44 old stations in Maharashtra will shine Covering 508 stations in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील ४४ जुनी स्थानके चकाकणार! देशातील ५०८ स्थानकांचा समावेश

रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी प्रारंभ करीत असताना संबंधित लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...