लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
त्या ९ गाड्यांना मिळणार कसारा स्थानकात पुन्हा थांबा; कोविडपासून बंद केलेले थांबे - Marathi News | Those 9 trains will have another halt at Kasara station; Stops closed due to covid | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :त्या ९ गाड्यांना मिळणार कसारा स्थानकात पुन्हा थांबा; कोविडपासून बंद केलेले थांबे

प्रवासी संघटनांचा पाठपुरावा  ...

चोरीला गेलेले १८ लाखांचे दागिने अन् मोबाईल केले प्रवाशांना परत, सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी - Marathi News | Stolen jewelery worth 18 lakhs and mobiles returned to passengers, action of Solapur railway police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चोरीला गेलेले १८ लाखांचे दागिने अन् मोबाईल केले प्रवाशांना परत, सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

गुंगीचे औषध देऊन लुटणारी टोळी गजाआड ...

गर्डर टाकले; कळंभा-काटोल ट्रॅफिक जॅमपासून होणार सुटका - Marathi News | cast girders; There will be relief from Kalamba-Katol traffic jam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्डर टाकले; कळंभा-काटोल ट्रॅफिक जॅमपासून होणार सुटका

ठिकठिकाणचे क्रॉसिंग गेट बंद करण्यासाठी रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बांधले जात आहे ...

Nandurbar: जळगाव-उधना दरम्यान तिसरा रेल्वेमार्गसाठी प्रयत्न, रावसाहेब दानवेंचं आश्वासन - Marathi News | Nandurbar: Efforts for third railway line between Jalgaon-Udhana, assurance of Raosaheb Danven | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जळगाव-उधना दरम्यान तिसरा रेल्वेमार्गसाठी प्रयत्न, रावसाहेब दानवेंचं आश्वासन

Indian Railway: उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम उत्कृष्ट झाले. आता तिसरी लाइन टाकण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. शिवाय अमृत भारत रेल्वेस्थानकांतर्गत खान्देशातील आणखी काही स्थानकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची माहिती रेल्वे ...

तेलंगणा एक्सप्रेसमध्ये 'द बर्निंग ट्रेन'ची शंका, प्रवाशांमध्ये खळबळ - Marathi News | Fire suspected in Telangana Express, panic among passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तेलंगणा एक्सप्रेसमध्ये 'द बर्निंग ट्रेन'ची शंका, प्रवाशांमध्ये खळबळ

आमला - नागपूर मार्गावर प्रवाशांचा खोळंबा ...

नरखेड स्थानकावर आणखी सहा रेल्वेगाड्या थांबणार; मध्य रेल्वेचा निर्णय - Marathi News | Six more trains will stop at Narkhed station; Decision of Central Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नरखेड स्थानकावर आणखी सहा रेल्वेगाड्या थांबणार; मध्य रेल्वेचा निर्णय

२० ऑगस्टपासून अंमलबजावणी ...

मोठी बातमी! बेंगलोर एक्सप्रेसच्या वातानुकुलित तीन डब्यांना लागली आग - Marathi News | Big news! Fire broke out in three air-conditioned coaches of Bangalore Express | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! बेंगलोर एक्सप्रेसच्या वातानुकुलित तीन डब्यांना लागली आग

सोलापूर विभागातून धावणाऱ्या बेंगलोर एक्सप्रेसमधून शेकडो प्रवासी बेंगलोरला जातात. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून बेंगलोरच्या दिशेने धावली. ...

मध्य रेल्वेच्या ‘झीरो स्क्रॅप’ मोहिमेला वेग, १३२.४७ कोटींचा लाभ - Marathi News | Central Railway 'Zero Scrap' campaign gains speed, profits of 132.47 crores | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेच्या ‘झीरो स्क्रॅप’ मोहिमेला वेग, १३२.४७ कोटींचा लाभ

२०.४१ टक्क्यांची लक्षणीय वाढ, रेल्वे बोर्डाकडून ३०० कोटींच्या उद्दिष्टपूर्तीचे वचनबद्ध ...