लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
आता रेल्वे अपघातग्रस्तांना १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार! - Marathi News | Indian Railways Increases Compensation for Train Accident Victims from ₹50,000 to ₹5 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता रेल्वे अपघातग्रस्तांना १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार!

सुधारित सानुग्रह अनुदानाची रक्कम १८ सप्टेंबरपासून लागू केली जाईल. ...

हैद्राबाद एक्स्प्रेसच्या खाली चार म्हशींचा मृत्यू, पाच तासांपासून शिवाजीनगर रेल्वे गेट बंद - Marathi News | Four buffaloes died under Hyderabad Express, Shivajinagar railway gate closed for five hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैद्राबाद एक्स्प्रेसच्या खाली चार म्हशींचा मृत्यू, पाच तासांपासून शिवाजीनगर रेल्वे गेट बंद

मनपा अधिकाऱ्यांनी चार तास प्रतिसादच दिला नाही ...

दिवा रेल्वे स्थानकाची वाटचाल अपघात शून्य स्थानकाकडे; गेल्या महिन्याभरात एकही अपघात नाही - Marathi News | Diva Railway Station moves towards accident zero station; There is no accident in the last month | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा रेल्वे स्थानकाची वाटचाल अपघात शून्य स्थानकाकडे; गेल्या महिन्याभरात एकही अपघात नाही

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश; स्थानकात सरकता जिना बसवल्याने प्रवाशांचे रेल्वे फाटक ओलांडणे बंद. ...

अजनी स्टेशनचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास; चार नवीन प्लॅटफॉर्मसह ४५.३३ कोटींची कामे पूर्ण  - Marathi News | Development of Ajani station as a satellite terminal; 45.33 crore works completed with four new platforms | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी स्टेशनचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास; चार नवीन प्लॅटफॉर्मसह ४५.३३ कोटींची कामे पूर्ण 

या नवीन कामाच्या पूर्ततेमुळे नागपूर परिसरातील रेल्वे गाड्यांची गतिशीलता सुधारेल आणि ट्रॅफिक रेंगाळण्याचे काम कमी होईल, अशी अपेक्षा आहे. ...

'नमो एक्सप्रेस' कोकणात रवाना! दादर रेल्वे स्थानकातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला झेंडा! - Marathi News | Namo Express leaves for Konkan Deputy Chief Minister Devendra Fadnavis showed the flag from Dadar railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नमो एक्सप्रेस' कोकणात रवाना! दादर रेल्वे स्थानकातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला झेंडा!

दोन नमो एक्सप्रेसमधून एकूण ३६०० प्रवासी कोकणात रवाना झाले.  ...

IRCTC वरुन करा MSRTC चे बुकिंग! ST महामंडळाचा करार, रेल्वे वेबसाइटवर बसचे तिकीट मिळणार - Marathi News | now st bus traveller book ticket from indian railway site msrtc bus tickets can be booked on irctc website of railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :IRCTC वरुन करा MSRTC चे बुकिंग! ST महामंडळाचा करार, रेल्वे वेबसाइटवर बसचे तिकीट मिळणार

IRCTC-MSRTC Booking: ST बसने प्रवास करणाऱ्यांसाठी IRCTCचा नवा पर्याय तिकीट बुकिंगसाठी खुला झाला आहे. ...

रेल्वेचे मोठे पाऊल! ‘वंदे साधारण ट्रेन’चा पहिला लूक आला; कमी दर अन् भरपूर सुविधा - Marathi News | indian railway to introduce vande bharat sadharan train express first look of vande sadharan train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेचे मोठे पाऊल! ‘वंदे साधारण ट्रेन’चा पहिला लूक आला; कमी दर अन् भरपूर सुविधा

Vande Bharat Sadharan Train: सर्वसामान्य प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे वंदे भारत साधारण ट्रेन आणत आहे. नेमकी कशी असेल ट्रेन? किती असेल तिकीट दर? जाणून घ्या... ...

रेल्वे रूळाच्या बाजूला लिहिलेल्या W/L आणि सी/फा चा अर्थ काय होतो? जाणून घ्या... - Marathi News | What is the meaning of meaning of Wl Or WB on railway sign boards here what it means | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे रूळाच्या बाजूला लिहिलेल्या W/L आणि सी/फा चा अर्थ काय होतो? जाणून घ्या...

तुम्ही कधीना कधी रेल्वे रूळाच्या बाजूला लावलेल्या बोर्ड्सवर W/L आणि सी/फा लिहिलेलं वाचलं असेल. चला जाणून घेऊ याचा अर्थ... ...