लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
राजनांदगाव -कन्हान दरम्यानच्या थर्ड लाईनमुळे ४८ रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | 48 trains canceled due to third line between Rajnandgaon-Kanhan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजनांदगाव -कन्हान दरम्यानच्या थर्ड लाईनमुळे ४८ रेल्वेगाड्या रद्द

४ गाड्यांचा प्रवास अर्धवट; तीन रेल्वेगाड्या उशिरा धावणार : हजारो प्रवाशांना होणार मनस्ताप ...

“इंदूर-भोपाळ वंदे भारत फेल होणार हे माहिती होते, राजकारणामुळे तो निर्णय घेण्यात आला” - Marathi News | sudhanshu mani said it was known that indore bhopal vande bharat express train would fail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“इंदूर-भोपाळ वंदे भारत फेल होणार हे माहिती होते, राजकारणामुळे तो निर्णय घेण्यात आला”

Vande Bharat Express Train: इंदूर ते भोपाळ या मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय व्यवहार्य नव्हता. आता तिकीट दर कमी केल्यास मोठे नुकसान होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. ...

पाऊस अन् खराब हवामानामुळे १२ उड्डाणे रद्द; ट्रेनही १८ तास उशिराने, विमानतळावर गोंधळ - Marathi News | 12 flights canceled due to rain and bad weather; Train too 18 hours late | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाऊस अन् खराब हवामानामुळे १२ उड्डाणे रद्द; ट्रेनही १८ तास उशिराने, विमानतळावर गोंधळ

लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विविध शहरांकडे जाणारी आणि जाणारी १२ उड्डाणे रद्द करण्यात आली. ...

वंदे भारत ट्रेनला जोडणार २ स्लीपर डबे! ४ मार्गांवरील सेवांना प्रथम प्राधान्य; रेल्वे सज्ज - Marathi News | indian railways to introduce one to two sleeper coach in long route vande bharat express train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनला जोडणार २ स्लीपर डबे! ४ मार्गांवरील सेवांना प्रथम प्राधान्य; रेल्वे सज्ज

Vande Bharat Express Train: काही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एक ते दोन स्लीपर डबे जोडले जाणार आहेत. ...

मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत? प्रवाशांसाठी रेल्वे सुरु करणार ‘यात्री सेवा अनुबंध’ योजना - Marathi News | vande bharat express train likely to start from mumbai to jalna and know about indian railway new yatri seva anubandh yojana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत? प्रवाशांसाठी रेल्वे सुरु करणार ‘यात्री सेवा अनुबंध’ योजना

Vande Bharat Express Train: मुंबईकरांच्या सेवेत आणखी एका वंदे भारत ट्रेन येणार असल्याचे सांगितले जात आहे. रेल्वेची नवी योजना नेमकी काय? ...

मुंबईहून सोलापूरसाठी विशेष ट्रेन; आज तिकीट आरक्षित करू शकता - Marathi News | Special train from Mumbai to Solapur; You can reserve tickets today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबईहून सोलापूरसाठी विशेष ट्रेन; आज तिकीट आरक्षित करू शकता

सोलापूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि ... ...

मनमाडमधील इंदोर-पुणे महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा खचला; वाहतूक वळविली - Marathi News | Rail over bridge on Indore-Pune highway in Manmad collapsed; Traffic diverted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडमधील इंदोर-पुणे महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा खचला; वाहतूक वळविली

ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती, पोलीस बंदोबस्त तैनात ...

भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था - Marathi News | Passengers poisoned in Bharat Gaurav Yatra train, arrangement for treatment of passengers at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था

Pune News: चेन्नई हून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचे वृत्त असून या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. ...